लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राजनाथ यांचे हेलिकॉप्टर भरकटले - Marathi News | Rajnath's helicopter flew away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजनाथ यांचे हेलिकॉप्टर भरकटले

झारखंड विधानसभा निवडणुकीतील प्रचारसभेसाठी आलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे हेलिकॉप्टर बुधवारी नक्षल प्रभावित भागात भरकटल्याने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. ...

भारतात मोबाईल सेवा महागच - Marathi News | Mobile service in India is expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात मोबाईल सेवा महागच

दर ग्राहकालाही फारच ‘स्वस्त’ वाटत असले तरी, आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियनच्या ताज्या अहवालानुसार भारतातील दर ‘महागडे’ आहेत. ...

चिनी कंपन्याना भारताचे आवाहन - Marathi News | Indian appeal to Chinese companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिनी कंपन्याना भारताचे आवाहन

चिनी कंपन्यानी भारतात गुंतवणूक करावी असे आवाहन भारत सरकारने केले आहे. यामुळे दोन्ही देशातील व्यापारात भारताला होणारा तुटवडा कमी होऊ शकेल. ...

विदेशी गुंतवणूकदारांची भारताला दुसरी पसंती - Marathi News | India's second choice for foreign investors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशी गुंतवणूकदारांची भारताला दुसरी पसंती

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत आशियातील दुस:या क्रमांकाची पसंती ठरला आहे. ...

250 खातेदारांकडून काळ्य़ा पैशाची कबुली - Marathi News | Black money confession from 250 account holders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :250 खातेदारांकडून काळ्य़ा पैशाची कबुली

250 खातेधारकांनी विदेशातील बँकेत आपला पैसा जमा असल्याची कबुलीही दिलेली आहे, अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. ...

सोन्याचे दर आणखी उतरले, चांदी मात्र मजबूत - Marathi News | Gold has fallen further, silver is only strong | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचे दर आणखी उतरले, चांदी मात्र मजबूत

सोन्याच्या दरात बुधवारी आणखी 20 रुपयांची घसरण झाली. त्याबरोबर राजधानी दिल्लीत सोने 26,880 रुपये तोळा झाले. ...

मुंबई शेअर बाजार सुधारला - Marathi News | Mumbai Stock Exchange Reforms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबई शेअर बाजार सुधारला

राजधानी दिल्लीत चटई क्षेत्रच्या प्रमाणात वाढ करण्यात आल्यामुळे रिअल्टी क्षेत्रतील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली. ...

टोल संदेशाने मुख्यमंत्र्यांची ‘मोबाइल बॅटरी’ डिस्चार्ज ! - Marathi News | 'Mobile Battery' discharged by toll message | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टोल संदेशाने मुख्यमंत्र्यांची ‘मोबाइल बॅटरी’ डिस्चार्ज !

कोल्हापूरकरांनी बुधवारी आंदोलनाचा अनोखा फंडा वापरला़ थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिस्ड कॉल आणि एसएमएस करून टोलमुक्तीचे गा:हाणो मांडल़े ...

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार - Marathi News | Minor girl child abuse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी उघडकीस आली़ ...