लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोकणी पदार्थानी सजणार कोकण रेल्वेचे स्टॉल - Marathi News | Konkan Railway Stall Decorated Konkan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकणी पदार्थानी सजणार कोकण रेल्वेचे स्टॉल

कोकण रेल्वेवरील सर्व खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सवर कोकणी मेव्याला विक्रीसाठी प्राधान्य देण्याच्या सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केल्या ...

मेट्रो ताशी 80 कि़मी़ वेगाने? - Marathi News | Metro speed 80 km fast? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ताशी 80 कि़मी़ वेगाने?

अल्पावधीतच पसंतीस उतरलेल्या मेट्रोने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केलेल्या असतानाच आता याच मेट्रोचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

प्रभा अत्रे यांना भीमसेन जोशी पुरस्कार - Marathi News | Bhimsen Joshi Award for Prabha Atre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभा अत्रे यांना भीमसेन जोशी पुरस्कार

राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा ‘पंडित भीमसेन जोशी’ पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका प्रभा अत्रे यांना जाहीर करण्यात आला आहे. ...

माहिती आयुक्तांच्या आदेशाविरोधात राकेश मारिया हायकोर्टात - Marathi News | In the Rakesh Maria High Court against the order of the Information Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहिती आयुक्तांच्या आदेशाविरोधात राकेश मारिया हायकोर्टात

मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या आदेशाविरोधात पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली आह़े ...

राज्याचे सरासरी किमान तापमान 12 अंशांवर - Marathi News | The state's average minimum temperature is 12 degrees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे सरासरी किमान तापमान 12 अंशांवर

उत्तरेकडून दक्षिणोकडे वाहणा:या थंड वा:याचा वेग काहीसा वाढल्याने राज्यात आता थंडीने चांगलेच बस्तान बसविले आहे. ...

औषधांचा घोटाळा झालेला नाही - Marathi News | The drug is not scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषधांचा घोटाळा झालेला नाही

मुदत संपलेली औषधेही वापरली गेली नसल्याचा दावा करणारे प्रतिज्ञापत्र सार्वजनिक रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ़ विद्या ठाकूर यांनी बुधवारी उच्च न्यायालयात सादर केल़े ...

जीव वाचवणा:यांचा पडला विसर - Marathi News | Saving the life: Forget about to fall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीव वाचवणा:यांचा पडला विसर

26/11 च्या हल्ल्याप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचा प्राण वाचविणा:या नागरिकांचा शासनाला विसर पडला आहे. ...

माजी मंत्र्यांच्या पीएची चौकशी सुरू - Marathi News | Former minister's PA inquiry started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी मंत्र्यांच्या पीएची चौकशी सुरू

आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्र्यांचे पीए प्रशांत अल्याडवार यांच्या कोटय़वधी रुपयांच्या कथित घोटाळ्यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केली आहे. ...

सागरी सुरक्षा रामभरोसे! - Marathi News | Marine security Ram Bharose! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सागरी सुरक्षा रामभरोसे!

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला सहा वर्षे उलटूनही सागरी सुरक्षेच्या बाबतीत निव्वळ घोषणा करण्याच्या पलीकडे राज्य सरकारने काहीही केलेले नाही. ...