अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
बिल दाखवूनही जप्त करतात माल ...
बिल दाखवूनही जप्त केला जातोय माल ...
Shahu Maharaj Chhatrapati PC पत्रकार परिषदेत मोदींवरही टीका. काय म्हणाले कोल्हापुरचे शाहू महाराज छत्रपती..., समाजाला दिशा पाहिजे, ती दिशा सुधारणे अपेक्षित होते. ती सुधारेल असे दिसत नाही. ...
पंचवीस वर्षानंतर हात चिन्हावर निवडणूक ...
ठाकरे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील सध्याची परिस्थिती जाणून घेतली. ...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराज छत्रपती यांची कोल्हापुरात भेट घेत त्यांना एक वचन दिलं आहे. ...
बजरंग पाटील, आनंदराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचे निवेदन दिले. ...
त्या २४ तासात लोकसभा उमेदवारांची घोषणा होणार आहे. त्यादृष्टिने महायुतीच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. ...
नवीन सीईओ वेळेत आले, निम्मेच विभागप्रमुख गडबडीत आले ...
महापालिका, सीपीआर आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून उद्या घेणार माहिती ...