आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
health, kolhapurnews, antispitingmovement गेले दीड महिना शहरभर मोकाट रोगराई पसरवत फिरणाऱ्या थुंकबहाद्दरांना चाप लावण्यासाठी अनेक नागरिक व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून जनजागृती करत आहेत. शनिवारी संध्याकाळी अँटी स्पिट मूव्हमेंट कोल्हापूरच्या कार् ...
ichlkarnaji, crimenews, fire, suicide, kolhapurnews इचलकरंजी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने घंटागाडीचालकाकडून झालेल्या अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ व मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी नगरपालिकेच्या दक्षिण बाजूच्या प्रवेशद्वारात पेटवून घेतले. ते भाजून ग ...
coronavirus, hospital, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ६३० रुग्ण शनिवारी कोरोनामुक्त झाले, तर केवळ ३४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तसेच आठ रुग्णांचा मृत्यू झाला. ...
Navratri, kolhapur, ambabaitemple, dasra शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला अष्टमीनिमित्त शनिवारी कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री साडेनऊ वाजता देवीची वाहनातून नगरप्रदक्षिणा काढण्यात ...
navratri, kognoli, ambabaitemple, kolhapurnews कोगनोळी आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई देवीच्या घटस्थापनेपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाचा शेवट आज जागर सोहळ्याने संपन्न झाला. ...
accident, gadhingalj, police, kolhapurnews ताबा सुटल्याने दुचाकी नगरपालिकेच्या संरक्षक कठड्याला धडकून झालेल्या अपघातात अभियंता तरूणाचा जागीच मृत्यू झाला.मित्राच्या नवीन दुचाकीची ट्रायल घेत असताना शुक्रवारी रात्री हा अपघात झाला. ऋषिकेश उमेश पोतदार ...
ShivSena, Arun Dudhwadkar , Muncipal Corporation, kolhapur प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ५० हजार नोंदणी झाली पाहिजे. गावागावात जाऊन प्रत्येक माणसाला शिवसेनेशी जोडा, यामध्ये कोणी हयगय केली तर खपवून घेणार नाही. पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागावे ...
Economy, prtotest, kolhapurnews छोट्या व्यापाऱ्यांचे रक्त पिळणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व संलग्न संघटनांतर्फे शनिवारी शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आले. प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. ...
farmar, zila parishad, kolhapurnews कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने आता शेतकऱ्यांच्या बांधावर युरिया खताचा पुरवठा करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष व कृषी समितीचे सभापती सतीश पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या समितीच्या बैठकीत ही माहिती ...