लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
गगनबावडा तालुक्यातील डोंगरांगांना विदेशी वनस्पतींचा विळखा - Marathi News | Exotic plants in the hills of Gaganbawda taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गगनबावडा तालुक्यातील डोंगरांगांना विदेशी वनस्पतींचा विळखा

गगनबावडा : कोल्हापूर जिल्हा हा सह्याद्रीच्या रांगांनी दूरवर पसरलेला आहे. या डोंगरातील काही पठारी प्रदेशावर निमसदाहरित वनस्पती मोठ्या ... ...

नरंदे गावच्या विकासासाठी भरघोस निधी देणार - Marathi News | Narande will provide huge funds for the development of the village | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नरंदे गावच्या विकासासाठी भरघोस निधी देणार

नरंदे येथे आमदार आवळे यांनी विविध विकासकामांसाठी २५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्याचे व पंचायत समिती उपसभापती ... ...

गॅलेक्सी हॉस्पिटलतर्फे सर्वरोग आरोग्य शिबिर - Marathi News | All Disease Health Camp by Galaxy Hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गॅलेक्सी हॉस्पिटलतर्फे सर्वरोग आरोग्य शिबिर

ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याचा विचार करून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरामध्ये हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर वेगवेगळ्या आजारांवरती ... ...

नांदणीच्या ‘महादेव’ने साकारले ‘कमांडर’चे स्वप्न - Marathi News | Nandani's 'Mahadev' made the 'Commander's' dream come true | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नांदणीच्या ‘महादेव’ने साकारले ‘कमांडर’चे स्वप्न

महादेव यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय शाळा, तर माध्यमिक शिक्षण नांदणी हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण जयसिंगपूर येथील जयसिंगपूर कॉलेजमध्ये झाले. ... ...

‘डीकेटीई’त ए.आय.अ‍ॅण्ड डिप लर्निंग लॅबचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of AI and Deep Learning Lab at DKTE | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘डीकेटीई’त ए.आय.अ‍ॅण्ड डिप लर्निंग लॅबचे उद्घाटन

सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून एआयसीटीई (नवी दिल्ली) व शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) यांनी डीकेटीईमध्ये ही अभियांत्रिकी शाखा सुरू करण्यास ... ...

भावी उमेदवार बनताहेत निराधारांचा ‘आधार’ - Marathi News | Future candidates become 'base' of the destitute | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भावी उमेदवार बनताहेत निराधारांचा ‘आधार’

दत्ता पाटील म्हाकवे : कागल तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीचा उद्या, मंगळवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार गुडघ्याला ... ...

जिल्ह्यात लाळखुरकत लसीकरण ६१ टक्के पूर्ण - Marathi News | Salivary vaccination is 61 percent complete in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यात लाळखुरकत लसीकरण ६१ टक्के पूर्ण

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील जनावरांचे लाळखुरकत लसीकरण सुरू आहे. ... ...

पाचट ठेवण्यास शेतकऱ्यांची अजूनही अनास्था - Marathi News | Farmers are still reluctant to keep pachat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाचट ठेवण्यास शेतकऱ्यांची अजूनही अनास्था

शेतीसाठी एक-आड सरी पाचट ठेवल्याने शेतीसाठी दोन-तीन टन एकरी सेंद्रिय खत प्राप्त होते. त्याचबरोबर पाण्याची व भांगलणीची ५० टक्के ... ...

नावांच्या नोंदीसाठी ‘चिंचेवाडीकर’ पाहताहेत ५६ वर्षे वाट - Marathi News | Chinchewadikar has been waiting for 56 years to register his name | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नावांच्या नोंदीसाठी ‘चिंचेवाडीकर’ पाहताहेत ५६ वर्षे वाट

गडहिंग्लज : चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सामानगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या स्थलांतरित ग्रामस्थांना पुनर्वसाहतीसाठी दिलेल्या प्लॉटच्या १/१२ पत्रकी नावांच्या नोंदणीसाठी ... ...