लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सफाई कामगार आयोगाच्या दौऱ्यानंतर उल्हासनगर महापालिकेकडून सफाई कामगारांना नियुक्तीपत्र - Marathi News | after the visit of the sanitation workers commission ulhasnagar municipal corporation issues appointment letters to sanitation workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सफाई कामगार आयोगाच्या दौऱ्यानंतर उल्हासनगर महापालिकेकडून सफाई कामगारांना नियुक्तीपत्र

तब्बल १८ सफाई कामगारांना नियुक्तीपत्र देऊन टप्प्याटप्प्याने इतर कामगारांच्या भरतीचे संकेत दिले. ...

उल्हासनगरातील स्काय डोम हॉलच्या वाढीव काम जमीनदोस्त  - Marathi News | illegal construction demolished the extension work of sky dome hall in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील स्काय डोम हॉलच्या वाढीव काम जमीनदोस्त 

उल्हासनगर शांतीनगर प्रवेशद्वार येथे स्काय डोम हॉल बांधण्यात आला आहे. ...

उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभार; सहाय्यक संचालक नगररचनाकाराच्या नियुक्तीनंतर ४ दिवसांत सेवानिवृती - Marathi News | strange management of ulhasnagar municipal corporation assistant director urban planner retires within 4 days of appointment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभार; सहाय्यक संचालक नगररचनाकाराच्या नियुक्तीनंतर ४ दिवसांत सेवानिवृती

महापालिका अधिकाऱ्याच्या नियुक्ती बाबत चर्चेला उधाण आले. ...

कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर - Marathi News | Kalyan RTO's strange behavior, instead of a stand, the tariff list is on social media | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर

लाेकमतच्या दणक्यानंतर सारवासारव करीत दरपत्रक केले जाहीर ...

लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव - Marathi News | RTO's silent consent to looting? There is no tariff at the official rickshaw stand; The reality in Kalyan RTO area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव

डोंबिवली, कल्याणमध्ये फारच थोडे अधिकृत व अनेक बेकायदा स्टँड आहेत.  राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या रिक्षा युनियनचा वरचष्मा निर्माण करण्यासाठी सुरू केलेल्या बेकायदा स्टँडपाशी आरटीओने दरपत्रक लावले ...

जावयाने गुंड आणून सासू सासऱ्याची केली पिटाई, गुन्हा दाखल - Marathi News | Son-in-law brought goons and beat up mother-in-law, Father in law, case registered | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जावयाने गुंड आणून सासू सासऱ्याची केली पिटाई, गुन्हा दाखल

शनिवारी समाधान हा त्याच्या आई सोबत सासरी गावडे यांच्याकडे आला. तेंव्हा त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. ...

"गाववाल्यावर हात उचलतो, तुला बघून घेतो"; कल्याणमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, कॉलर धरुन केली मारहाण - Marathi News | Traffic policeman beaten up and abused in Kalyan Case registered against youth | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"गाववाल्यावर हात उचलतो, तुला बघून घेतो"; कल्याणमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला, कॉलर धरुन केली मारहाण

कल्याणमध्ये वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला धमकावणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

उल्हासनगरातील आरक्षित भूखंडाला पत्र्याचे संरक्षण कवच  - Marathi News | A protective cover of the reserved plot in Ulhasnagar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरातील आरक्षित भूखंडाला पत्र्याचे संरक्षण कवच 

उल्हासनगरात सर्रासपणे आरक्षित भूखंड, खुल्या जागा, शासकीय जागेवर अतिक्रमण होऊन जागेच्या सनद काढल्या आहेत. ...

उल्हासनगर महापालिका शाळा इमारत बांधून सज्ज,  मात्र मुलांची किलबिल नाही, इमारतीचे उदघाटन कधी  - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation school building is ready, but there is no chirping of children, when will the building be inaugurated? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका शाळा इमारत बांधून सज्ज,  मात्र मुलांची किलबिल नाही, इमारतीचे उदघाटन कधी 

शाळा इमारत बांधण्याचे रखडल्यावर, महापालिकेने शाळा बांधण्याचा ठेका दुसऱ्या ठेकेदाराला दिला. त्यानंतर एका वर्षात चार मजली इमारत उभी राहिली... ...