लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
वरिष्ठांचा जाच; सहायक लोको पायलटने संपवलं जीवन, कल्याणमधील घटना - Marathi News | Examination of superiors; Assistant loco pilot ends life, incident in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वरिष्ठांचा जाच; सहायक लोको पायलटने संपवलं जीवन, कल्याणमधील घटना

तणावात टोकाचे पाऊल उचलल्याचा सहकाऱ्यांचा आरोप ...

इंस्टाग्रामच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणारा अटकेत - Marathi News | Arrested for seducing a minor girl through Instagram | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इंस्टाग्रामच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणारा अटकेत

सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांची ओळख होऊन प्रेमसंबंध झाल्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली कुणालने पोलीस पथकाला दिली ...

ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण; आमदारांपेक्षा त्यांच्या पीएचीच चर्चा जास्त - Marathi News | Nanavare Couple Suicide Case; His PA is discussed more than MLAs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण; आमदारांपेक्षा त्यांच्या पीएचीच चर्चा जास्त

माजी आमदार ज्योती कलानी व चार वेळा आमदार राहिलेले पप्पु कलानी यांच्या पेक्षा त्यांचे पीए म्हणून राहिलेले नंदू ननावरे हेच चर्चेत राहिले ...

कल्याणमध्ये सहायक लोको पायलटची आत्महत्या - Marathi News | Suicide of assistant loco pilot in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये सहायक लोको पायलटची आत्महत्या

मुंबई लोको पायलट असलेला सुजित कुमार कोळसेवाडी परिसरात राहायला होता. ...

नागरिकांची फक्त दोष देण्याची प्रवृत्ती नसून शासनाबरोबरच काम करण्याचीही मानसिकता: डॉ. भाऊसाहेब दांगडे - Marathi News | Citizens have not only a tendency to blame but also a mindset to work with the government | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नागरिकांची फक्त दोष देण्याची प्रवृत्ती नसून शासनाबरोबरच काम करण्याचीही मानसिकता: डॉ. भाऊसाहेब दांगडे

सध्या वातावरणात बदल होत आहेत त्या बदलांमुळे नैसर्गिक आपत्ती ही निर्माण होत आहे. ...

शरद पवार गटात गेलेल्या बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना धमकी - Marathi News | Badlapur NCP Congress, who joined Sharad Pawar's group, threatened the city president | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवार गटात गेलेल्या बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना धमकी

काही दिवसांपूर्वीच शैलेश वडनेरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष पद मिळाले. ...

जेवणात घातक पदार्थ टाकून पतीलाच जीवे मारण्याचा प्रकार - Marathi News | The type of killing the husband by putting dangerous substances in the food | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जेवणात घातक पदार्थ टाकून पतीलाच जीवे मारण्याचा प्रकार

 शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल ...

कल्याणमध्ये सूर्य नमस्कार अनुष्ठान - Marathi News | Surya Namaskar Ritual in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये सूर्य नमस्कार अनुष्ठान

कल्याण येथील नमस्कार मंडळ या संस्थेच्या वतीने श्रावण महिन्याच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही १ लक्ष सूर्य नमस्कारांचे अनुष्ठानाचा शुभारंभ झाला आहे. ...

कल्याणमध्ये विधी संघर्षित अल्पवयीन मुलाची हत्या, कोळसेवाडी पोलिसांनी चार जणांना घेतले ताब्यात - Marathi News | Kolsevadi police arrested four persons after murdering a minor in legal conflict in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये विधी संघर्षित अल्पवयीन मुलाची हत्या, कोळसेवाडी पोलिसांनी चार जणांना घेतले ताब्यात

पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत. ...