लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
केडीएमसीच्या बाजार परवाना विभागाने चिकन मटण; विक्रेत्यांकडून वसूल केला ५० हजार रुपयांचा दंड - Marathi News | Chicken Mutton by Market Licensing Department of KDMC; A fine of Rs 50,000 was recovered from the sellers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या बाजार परवाना विभागाने चिकन मटण; विक्रेत्यांकडून वसूल केला ५० हजार रुपयांचा दंड

ब आणि क प्रभाग क्षेत्रातील मांस विक्रेत्यांच्या दुकानावर सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे आणि राजेश सावंत यांनी धाड टाकून तपासणी केली. ...

केडीएमसीच्या मोहिली उदंचन केंद्राचा PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार ऑनलाईन भूमिपूजन - Marathi News | KDMC's Mohili Udanchan Kendra will conduct online Bhumi Pujan by PM Narendra Modi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या मोहिली उदंचन केंद्राचा PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार ऑनलाईन भूमिपूजन

केंद्र आणि राज्य सरकार यांच्यासह महापालिका निधीतून अमृत योजनेतून मोहिली उंदचन केंद्र बाधले जाणार आहे. ...

६२ हजार ५०० पुस्तकांच्या श्रीराम मंदिरावर रवींद्र चव्हाण यांनी चढवला कळस - Marathi News | Rabindra Chavan installed the culmination of 62 thousand 500 books on Shri Ram Mandir | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :६२ हजार ५०० पुस्तकांच्या श्रीराम मंदिरावर रवींद्र चव्हाण यांनी चढवला कळस

पूजनाला गर्दी  ...

वीज दिव्यांच्या रोषणाईमुळे झाडे बेचिराख तर वाहनांचे अपघात होण्याची भिती - Marathi News | Due to the lighting of electric lamps, there is a fear of trees becoming unruly and accidents of vehicles | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वीज दिव्यांच्या रोषणाईमुळे झाडे बेचिराख तर वाहनांचे अपघात होण्याची भिती

पेंढारकर कॉलेज/एमआयडीसी कार्यालय ते संत सावळाराम महाराज क्रीडा संकुला पर्यंत मोठी भव्यदिव्य अशी रोषणाई करण्यात आली असून माहितीसाठी मोठे फलक लावण्यात आले आहेत. ...

श्रीराम मंदिर उद्घाटनानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात घुमणार जयघोष - Marathi News | On the occasion of the inauguration of the Shriram temple, a chant will be heard in the Kalyan Lok Sabha constituency | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्रीराम मंदिर उद्घाटनानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात घुमणार जयघोष

अयोध्येत उभे राहत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचा रथ संपूर्ण मतदारसंघात धावत असून या महोत्सवाचे हे खास आकर्षण ठरत आहे. ...

कल्याण क्रिडा महोत्सवात सेंट लॉरेन्स शाळेला विजेतेपद तर सेंट थॉमस शाळेला उपविजेतेपद - Marathi News | St. Lawrence School won the Kalyan Sports Festival and St. Thomas School the runner-up | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण क्रिडा महोत्सवात सेंट लॉरेन्स शाळेला विजेतेपद तर सेंट थॉमस शाळेला उपविजेतेपद

क्रिकेट स्पर्धेमध्ये संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीने पनवेलच्या करण क्रिकेट क्लब पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले तर करण क्रिकेट क्लबला उपयोजिते पदावर समाधान मानावे लागले. ...

डोंबिवलीतील टिळकनगर पोलिस ठाण्यातील महिला  पोलिसा समोरच तरुणांचा हैदोस  - Marathi News | In front of the women police of Tilaknagar police station in Dombivli, the youths were harassed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील टिळकनगर पोलिस ठाण्यातील महिला  पोलिसा समोरच तरुणांचा हैदोस 

डोंबिवलीत तरुणांनी हैदोस घातल्याच्या घटना समोर आली आहे. ...

कल्याण ट्रॅफिक ऑफिसमध्ये निघाला भला मोठा साप - Marathi News | Kalyan Traffic Office A big snake came out rescued | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण ट्रॅफिक ऑफिसमध्ये निघाला भला मोठा साप

पोलिसांच्या कार्यालयात साप शिरल्याने तेथे पोलिसांची व नागरिकांची मोठी गर्दी जमली ...

अन्यथा कचरा अधिकाऱ्यांच्या दालनात टाकू; सुभाष मैदानातील दुरवस्थेबाबत मनसे आक्रमक - Marathi News | Otherwise, the garbage will be dumped in the officers' hall; MNS is aggressive about the plight of Subhash Maidan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अन्यथा कचरा अधिकाऱ्यांच्या दालनात टाकू; सुभाष मैदानातील दुरवस्थेबाबत मनसे आक्रमक

सुभाष मैदानाच्या दुरवस्थेबाबत मनसेने सह्यांची मोहीम राबवत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना मैदानाच्या दुरवस्थेबाबतचे फोटो भेट दिले. ...