लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर डोंबिवलीत शास्त्रीनगर इस्पितळात सुरू होणार शवविच्छेदन सुविधा, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा  - Marathi News | Finally, the autopsy facility will be started in Shastrinagar hospital in Dombivli, Minister Ravindra Chavan's follow-up | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अखेर डोंबिवलीत शास्त्रीनगर इस्पितळात सुरू होणार शवविच्छेदन सुविधा, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाठपुरावा 

रेल्वे अपघातात मयत झालेले प्रवासी, आत्महत्या केलेले , अन्य अपघातात मृत्यू झालेले तसेच इस्पितळात उपचारार्थ मयत झालेल्या काही घटनांमध्ये शवविच्छेदन प्रक्रिया करावीच लागते. ...

दहावी, बारावीसाठी हात दाखवा रिक्षा थांबवा विनामूल्य सुविधा; शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | Rickshaw Free Facility for 10th 12th students Relief to hundreds of students | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दहावी, बारावीसाठी हात दाखवा रिक्षा थांबवा विनामूल्य सुविधा; शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा

विनोद काळण, दत्ता मालेकर, काळू कोमासकर, शेखर जोशी पुरवतात सुविधा.  ...

पूल जनतेच्या सोयीसाठी की पक्षाच्या श्रेयासाठी; आमदार राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना ट्विट - Marathi News | pool for the convenience of the public or for the credit of the party; MLA Raju Patil's tweet to the CM Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पूल जनतेच्या सोयीसाठी की पक्षाच्या श्रेयासाठी; आमदार राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना ट्विट

मोठा गाव ठाकुर्ली- माणकोली खाडीपूल हा डोंबिवली आणि ठाणे शहरांना जोडणारा आहे. ...

मुंबई वडोदरा  महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू  - Marathi News | A 3-year-old girl died after falling into a pit dug for the Mumbai Vadodara highway | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबई वडोदरा  महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू 

कल्याण बल्याणी मधील धक्कादायक घटना, याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगरसेवक पाटील यांच्यासह मयत मुलीच्या कुटुंबीयांनी केली ...

डोंबिवलीकरांना MIDC कडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यातून दिलासा; MIDC ला पाणी पुरवठा प्रेशर वाढविण्याचे आदेश - Marathi News | Relief from MIDC water supply to Dombivlikars | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीकरांना MIDC कडून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यातून दिलासा; MIDC ला पाणी पुरवठा प्रेशर वाढविण्याचे आदेश

कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ  या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत आहे. ...

अशा वाढवता येतील लोकल फेऱ्या, रात्री ८ ते ८.४० मध्ये पाच लांबपल्यांच्या गाड्यांमुळे एकही जलद लोकल मुंबईतून नाही - Marathi News | Such extended local trips, 8 to 8.40 p.m. with five long-distance trains, none of which is a fast local from Mumbai | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अशा वाढवता येतील लोकल फेऱ्या, रात्री ८ ते ८.४० मध्ये पाच लांबपल्यांच्या गाड्यांमुळे एकही जलद लोकल मुंबईतून नाही

कल्याण पुढे येणाऱ्या लांबपल्यांच्या गाड्या या उपनगरी लोकल वाहतुकीला अडथळा होत आहेत, त्या गाड्या मुंबईपर्यन्त आणू नये ही प्रवासी संघटनांची अनेक वर्षांपासून मागणी आहे. ...

१७ वर्षांपासून सुरू असलेले मेगाहाल थांबवा; रेल्वेमंत्र्यांना प्रवासी संघटनांचे साकडे - Marathi News | Stop the 17-year-old megahal; Complaints of passenger associations to Railway Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१७ वर्षांपासून सुरू असलेले मेगाहाल थांबवा; रेल्वेमंत्र्यांना प्रवासी संघटनांचे साकडे

दोन्ही रेल्वे मार्गांवर सुमारे ७५ लाख रेल्वे प्रवासी प्रतिदिन प्रवास करतात. त्यापैकी ४५ लाख मध्य रेल्वेचे प्रवासी असून, त्यातही ठाणे जिल्ह्यातून सुमारे २१ लाख प्रवासी मुंबईत जातात. ...

महावितरणच्या १ लाख ३५ हजार ८०६ ग्राहकांना थकीत वसुलीसाठी नोटिसा - Marathi News | Notices to 1 lakh 35 thousand 806 consumers of Mahavitaran for overdue recovery | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महावितरणच्या १ लाख ३५ हजार ८०६ ग्राहकांना थकीत वसुलीसाठी नोटिसा

कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात सकाळी ११ ते दुपारी दोन दरम्यान राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. ...

"पक्षाने मला सांगितल्यास वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन" - Marathi News | "If the party tells me, I will contest the election against the candidate.", Sushma Andhare | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"पक्षाने मला सांगितल्यास वाट्टेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवेन"

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य ...