लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलांना ५० वर्षांपूर्वीचंही लख्खं आठवतं  - Marathi News | Women remember a lot from 50 years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलांना ५० वर्षांपूर्वीचंही लख्खं आठवतं 

वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या नोकऱ्या आणि जॉब्जमध्ये त्यामुळेच महिलांचं प्रमाण आता वाढू लागलं आहे. ...

विमानात दोन्ही पायलट्सना एकसारखं जेवण का दिलं जात नाही? तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | Why pilots and co pilots can never eat same meal airplane know interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानात दोन्ही पायलट्सना एकसारखं जेवण का दिलं जात नाही? तुम्हाला माहीत आहे का?

आज आम्ही तुम्हाला विमानाबाबत अशाच काही रोमांचक गोष्टी सांगणार आहोत, ज्या वाचून तुम्ही अवाक् व्हाल. ...

World's Dirtiest Man Died: जगातील सर्वात घाणेरडा माणूस, ५० वर्षांनी अंघोळ करताच आजारी पडला, मृत्यू - Marathi News | 'World's Dirtiest Man' Amou Haji Who Didn't Shower for Over 50 Years for Fear of Getting 'Sick' Dies at 94: Iran | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात घाणेरडा माणूस, ५० वर्षांनी अंघोळ करताच आजारी पडला, मृत्यू

पाणी आणि साबन आजारी करू शकते, या भीतीने त्याने एवढी वर्षे अंघोळच केली नव्हती. ...

General Knowledge: कुठल्याही गाडीचे टायर काळेच का असतात? खास आहे कारण, जाणून घ्या - Marathi News | General Knowledge did you know the reason Why are the tires of black know science behind it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुठल्याही गाडीचे टायर काळेच का असतात? खास आहे कारण, जाणून घ्या

जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल, तर जाणून घ्या, या मागचे खास कारण... ...

प्रेरणादायी! सफाई कामगाराची मुलगी झाली 500 कोटींची मालकीण; जाणून घ्या, 'तिची' यशोगाथा - Marathi News | showpo ceo jane lu became millionaire know success story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेरणादायी! सफाई कामगाराची मुलगी झाली 500 कोटींची मालकीण; जाणून घ्या, 'तिची' यशोगाथा

Jane Lu: जेन लूने अकाउंटंटची नोकरी सोडली. तेव्हा तिला लोकांचे टोमणे ऐकावे लागले. तिला वाईट ठरवलं गेलं, पण ती डगमगली नाही. ...

'या' आयलंडवर पुरूषांना नो एन्ट्री, केवळ महिलांना असेल एन्ट्री, पण असं का? - Marathi News | Finland Supershe island resort only women here does not allow men | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' आयलंडवर पुरूषांना नो एन्ट्री, केवळ महिलांना असेल एन्ट्री, पण असं का?

सुपरशी असं या अनोख्या आयलंड नाव आहे. जे फिनलॅंडच्या बाल्टिक सी फेसजवळ आहे. हे आयलंड दोन वर्षाआधी उघडण्यात आलं. ...

आजपर्यंत का कुणीच कैलास पर्वत सर करू शकले नाही, काय आहे कारण? - Marathi News | Know why no one has climbed Kailash mountain till now | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आजपर्यंत का कुणीच कैलास पर्वत सर करू शकले नाही, काय आहे कारण?

कैलास पर्वतावर कधी कुणीही चढाई न करण्यावरून अनेक कथा प्रचलित आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की, कैलास पर्वतावर भगवान शिव राहतात आणि त्यामुळे इथे कोणतीही जिवंत व्यक्ती जाऊ शकत नाही. ...

पुनर्जन्मासाठी लोकांच्या लागताहेत रांगा ! - Marathi News | Queues of people for rebirth! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पुनर्जन्मासाठी लोकांच्या लागताहेत रांगा !

या जन्मात अपूर्ण राहिलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आत्मा पुन्हा देह धारण करतो, याला पुनर्जन्म असं म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्तीचं कर्म कसं आहे, यावर पुढच्या जन्मी तो कोणत्या योनीत जन्माला येईल हे अवलंबून असतं, अशीही आपल्याकडे एक श्रद्धा आहे. ...

बिर्याणीने नपुंसकत्व; बंगालमध्ये दुकाने बंद; सोशल मीडियाच्या माध्यमांतून संताप व्यक्त - Marathi News | Biryani impotence; Shops closed in Bengal; Outrage through social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिर्याणीने नपुंसकत्व; बंगालमध्ये दुकाने बंद; सोशल मीडियाच्या माध्यमांतून संताप व्यक्त

ही बाब उजेडात आल्यानंतर बिर्याणीप्रेमींनी सोशल मीडिया व अन्य माध्यमांतून संताप व्यक्त केला आहे. ...