लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘पीएम किसान’चे पैसे वसूलच होत नाही, चार महिन्यांपासून नवीन वसुली नाही - Marathi News | PM Kisan's money is not recovered, no new recovery for four months | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘पीएम किसान’चे पैसे वसूलच होत नाही, चार महिन्यांपासून नवीन वसुली नाही

PM Kisan : जळगाव जिल्ह्यात या योजनेचे एकूण लाभार्थी ५ लाख ९ हजार २०१ लाभार्थी आहेत. मात्र ज्यांच्या नावावर शेतीही आहे आणि इतर नोकरी किंवा उद्योगातून उत्पन्न आहे आणि ते आयकर भरतात किंवा आयकर विवरण पत्र भरतात त्यांचे या योजनेतील लाभ काढून घेतले होते. ...

महाविकास आघाडी सरकार अस्थिर, नव्या सरकारमध्ये मंत्री कोण? - Marathi News | Mahavikas Aghadi government unstable, who is the minister in the new government? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाविकास आघाडी सरकार अस्थिर, नव्या सरकारमध्ये मंत्री कोण?

Jalgoan : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे शिंदे यांच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांमध्ये नव्याने बदल झालेले दिसून येत आहेत. ...

राज्यातही राजकीय घडामोडींना वेग!, सर्व कार्यक्रम रद्द करून खडसे तातडीने मुंबईला रवाना - Marathi News | maharashtra political crisis eknath khadse left for mumbai from jalgaon shiv sena uddhav thackeray | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यातही राजकीय घडामोडींना वेग!, सर्व कार्यक्रम रद्द करून खडसे तातडीने मुंबईला रवाना

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाकडे खडसेंची पाठ, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती ​​​​​​​ ...

‘मुख्यमंत्र्यांनी सल्ला न ऐकल्याने शिंदेंच्या गटात’, गुलाबराव पाटील यांची भूमिका - Marathi News | The role of Gulabrao Patil in Shinde's group as the Chief Minister did not listen to his advice | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘मुख्यमंत्र्यांनी सल्ला न ऐकल्याने शिंदेंच्या गटात’, गुलाबराव पाटील यांची भूमिका

Gulabrao Patil : राज्यात शिवसेना-भाजपने मिळून सत्ता स्थापन करावी अशी मागणी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांची आहे. ...

भाजपसोबत जाण्याचा मुख्यमंत्र्यांना दिला सल्ला, निर्णय न घेतल्याने शिंदे गटात सहभागी : गुलाबराव पाटील - Marathi News | shiv sena leader gulabrao patil is with eknath shinde maharashtra political crisis cm uddhav thackeray bjp | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपसोबत जाण्याचा मुख्यमंत्र्यांना दिला सल्ला, निर्णय न घेतल्याने शिंदे गटात सहभागी : गुलाबराव पाटील

वेगळा गट नाही, आम्ही शिवसेनेतच; गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. ...

'नॉट रिचेबल' आमदारांना झाली ॲसिडिटी; २ रात्रींचे झाले जागरण, नाश्त्यात खमणीचा आस्वाद - Marathi News | Some MLAs who are with Shiv Sena leader Eknath Shinde are suffering from acidity. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'नॉट रिचेबल' आमदारांना झाली ॲसिडिटी; २ रात्रींचे झाले जागरण, नाश्त्यात खमणीचा आस्वाद

शिवसेनेतील एकनाथांच्या बंडाच्या योगसाधनेची कमान भाजपने खान्देशी सुपुत्राच्या खांद्यावर टाकली आहे, हे विशेष. ...

मंत्री एकनाथ शिंदेंचं बंड, जळगावातील शिवसेनेचे आमदार कुठं?; वाचा - Marathi News | shiv sena leader eknath shinde surat uddhav thackeray mahavikas aghadi whare are jalgaon mla s | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्री एकनाथ शिंदेंचं बंड, जळगावातील शिवसेनेचे आमदार कुठं?; वाचा

मंत्री शिंदेंसोबत जळगाव जिल्ह्यातील काही आमदार असल्याचं सांगितलं जातंय. ...

Eknath Shinde: मोठी बातमी! शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमध्येही बंडाचे वारे?; महाराष्ट्रातले आमदार सूरतच्या दिशेनं निघाले - Marathi News | After Minister Eknath Shinde, now it has come to light that some Maharashtra Congress MLAs will also go to Gujarat. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसमध्येही बंडाचे वारे?; महाराष्ट्रातले आमदार सूरतच्या दिशेनं निघाले

सुरत येथे गुजरात भाजप अध्यक्ष व खासदार सी.आर.पाटील यांच्यावर महाराष्ट्रातील सेना व काँग्रेस आमदारांची सोय करण्याची जबाबदारी आहे. ...

खडसेंच्या विजयाचा मुक्ताईनगरात जल्लोष; गुलालाची उधळण करत कार्यकत्यांनी DJ च्या तालावर धरला ठेका - Marathi News | legislative council election 2022 Khadse's victory celebrated in Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसेंच्या विजयाचा मुक्ताईनगरात जल्लोष; गुलालाची उधळण करत कार्यकत्यांनी DJ च्या तालावर धरला ठेका

विधान परिषद निवडणुकीत अटीतटीची लढत असतांना निकालाआधीच राष्ट्रवादी काँग्रेस व खडसे समर्थकांनी विजयाचा जल्लोष सुरु केला होता. शहरात सायंकाळी पाच वाजेपासून एकनाथ खडसे यांच्या अभिनंदनाचे फलक  झळकले होते. ...