लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
थंडीने जळगावकर गारठले - Marathi News | Jalgaonkar is cold and cold | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :थंडीने जळगावकर गारठले

उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांमुळे राज्यभर थंडीची लाट असली तरीही इतर जिल्ह्यांचा तूलनेत जळगाव व धुळ्याला थंडीची अधिक तीव्रता जाणवतेय ...

महिलांचे मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना जळगावात अटक - Marathi News | Both of the women's mobile laborers are arrested in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महिलांचे मोबाईल लांबविणाऱ्या दोघांना जळगावात अटक

रस्त्याने जाणाºया महिला व पुरुषांचे मोबाईल लांबविणाºया शुभम उर्फ गणेश विजय बोराडे (वय २५, रा. मकरा पार्क, वाघ नगर, जळगाव) व शुभम उर्फ विक्की राजेंद्र चव्हाण (वय २१, रा.साई छत्र चौक, वाघ नगर, जळगाव) या दोघांच्या मुसक्या रविवारी रामानंद नगर पोलिसांनी आ ...

अमळनेर येथे तब्बल १६ वर्षांनंतर झाली खान्देश शिक्षण मंडळाची सभा - Marathi News | A meeting of the Khandesh Education Board took place after 16 years in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर येथे तब्बल १६ वर्षांनंतर झाली खान्देश शिक्षण मंडळाची सभा

खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालकांची मुदत तीनवरून पाच वर्षे करण्यात यावी आणि पोस्टल बॅलेटच्या निर्णयाला सभासदांनी जोरदार विरोध केला. तसेच घटना दुरुस्तीच्या मुद्यावर सभा चांगलीच गाजली. ...

पाथरी येथे तरुणाची नैराश्यातून आत्महत्या - Marathi News | Suicide from a youth's depression at Pathri | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाथरी येथे तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

पाथरी येथे नवल संतोष चौधरी (वय ३०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजता घडली. ...

मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव शेती शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार - Marathi News | The cow killed in a tiger attack in Riggaon farming district of Muktainagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव शेती शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे शेतीशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याची गाय ठार झाल्याची घटना १६ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. ...

ग्रामीण रुग्णालयातील प्रभारी अधिपरिचारिका पदाच्या हक्काच्या पदोन्नतीवर गदा आल्याने ताण - Marathi News | Tension in relation to the promotion of the post of superintendent of rural in-charge of the rural hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ग्रामीण रुग्णालयातील प्रभारी अधिपरिचारिका पदाच्या हक्काच्या पदोन्नतीवर गदा आल्याने ताण

ग्रामीण रुग्णालय स्तरावर प्रभारी अधिपरिचारिका (रेड बेल्ट) हे न्यायहक्काचे पदोन्नतीचे पद शासनाने खारीज केल्याने पदोन्नतीच्या हक्कावर गदा आली आहे. राज्यभरातील तीन हजार अधिपरिचारिका पदोन्नतीपासून वंचित झाल्या आहेत. ...

लढवय्ये आमदार स्व. भास्करराव पाटील यांचा वसा आणि वारसा सांभाळतायंत पिता-पुत्र - Marathi News |  Fighters MLA Father and son while maintaining the fats and heritage of Bhaskarrao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लढवय्ये आमदार स्व. भास्करराव पाटील यांचा वसा आणि वारसा सांभाळतायंत पिता-पुत्र

स्व. भास्करराव पाटील यांचा राजकीय वसा आणि वारसा त्यांचे पुत्र आमदार डॉ. सतीश पाटील, व नातू जि. प. सदस्य रोहन पाटील हे समर्थपणे सांभाळत आहेत. ...

प्रताप हरि पाटील यांनी उमटविला ठसा - Marathi News | Pratap Hari Patil wrote the impression | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रताप हरि पाटील यांनी उमटविला ठसा

कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील यांचे सुपूत्र प्रताप हरि पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने भडगावच नव्हेतर सबंध जळगाव जिल्हयात आपल्या कार्याची मोहोर उमटवली आहे. ...

सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील वारसा जपताहेत राजीव देशमुख - Marathi News |  Rajiv Deshmukh is living in the cultural and sports fields | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील वारसा जपताहेत राजीव देशमुख

स्व.अनिलदादा देशमुख यांना तालुक्याच्या विकासाची चौफेर अशी दूरदृष्टी होती. तळागाळातील, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विकासाचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांचाच वारसा त्यांचे पुत्र राजीव देशमुख यांनी जोपासला आहे. ...