बहुमत नसतानाही तहसीलदारांनी सरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर केल्याची धक्कादायक प्रकार वाघुलखेडा (पाचोरा) ग्रा.पं.त उघड झाला आहे. ...
जळगाव महापालिकेने एकाच दिवशी साडे तीन कोटीची रेकॉर्डब्रेक वसुली केली. ...
उद्योजक व आयुक्तांच्या भेटीनंतर ५ मार्चपर्यंत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
सोमवारची करवसुली ...
जळगावमध्ये पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरात वर्दळीच्या प्रमुख रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण व कायदा-सुव्यवस्था याचे प्रश्न उद्भवत आहेत. ...
डॉ. नितीन करमळकर यांची माहिती, विद्यापीठात प्र-कुलगुरुंसमवेत सुकाणू समितीची बैठक ...
मोरे यांनी कट कारस्थान रचण्यासंदर्भात झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लीप सादर केली होती. ...
‘हजेरी’साठी आले नि कोठडीत गेले... ...
एकामागून एक सटासट-सटासट येणाऱ्या शिंका आणि खोकला यांमुळे जळगावकर बेजार झाले आहेत. यातून भयानक अंगदुखीही होत आहे. ...
चार वर्षांपूर्वी केलेला वेतन करार ‘रेमण्ड’ कंपनीने यंदाही कायम ठेवला. त्यामुळे कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न चव्हाट्यावर आला. ...