रेलसिटीचे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी वार्षिक आढावा बैठकीच्या निमित्ताने रोटरी प्रांत ३०३० चे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेल सिटीला भेट दिली. ...
जी.जी.खडसे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. १७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या मित्रांनी सहकुटुंब स्नेहमेळाव्यात उपस्थिती लावली. ...
दिवाळीमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे २४ हजार ५०० हेक्टरवरील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. यात ज्वारी व कपाशीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. ...