लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकास अटक - Marathi News | One arrested along with grasshopper and live cartridges in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकास अटक

भुसावळ शहरात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह विकास देवीदास सपकाळे (वय ४०, रा.हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) यास बुधवारी दुपारी एकला पकडण्यात आले. ...

भडगाव येथे नुकसान भरपाईसाठी शिवसेनेतर्फे रास्तारोको - Marathi News | Shivsena rastoko to compensate at Bhadgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव येथे नुकसान भरपाईसाठी शिवसेनेतर्फे रास्तारोको

शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी या मागणीसाठी बुधवारी शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...

सर्पमित्राकडे आढळले मांडूळ व तलवार - Marathi News | Arms and swords found at Serpentra | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्पमित्राकडे आढळले मांडूळ व तलवार

एलसीबीची कारवाई : वन व फौजदारी कायद्यान्वये गुन्हा दाखल ...

पूर्वीचा दोनपदरी रस्ताच बरा होता... - Marathi News |  The previous two-way street was the same ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पूर्वीचा दोनपदरी रस्ताच बरा होता...

डॉ़ हेमंत पाटील : जळगाव -औरंगाबाद रस्त्यावर त्रास झाला दुप्पट: जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंत्यांना निवेदन ...

विम्याचे सर्वेक्षण आता कर्मचाऱ्यांमार्फत? - Marathi News |  Insurance survey now by employees? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विम्याचे सर्वेक्षण आता कर्मचाऱ्यांमार्फत?

जळगाव : विमा उतरवण्यात आल्यानंतर मालमत्ता व एखाद्या वस्तूचे नुकसान झाल्यास त्या नुकसानीचे सर्वेक्षण आता कार्यालयीन कर्मचाऱ्यांमार्फतच करण्याचा भारतीय ... ...

नाराज सदस्य दुसऱ्या दिवशीही ठाण मांडून - Marathi News | Angry members also called in the next day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाराज सदस्य दुसऱ्या दिवशीही ठाण मांडून

तांत्रिक मान्यतांच्या चौकशीची मागणी: ३८ सदस्य विरोधात, दिवसभर सदस्य रूममध्ये अभ्यास ...

राजकीय खेळींना आता मर्यादा येणार... - Marathi News | Political games will now have limits ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राजकीय खेळींना आता मर्यादा येणार...

जि़प.अध्यक्षपद : महिला राखीवमुळे अनेकांचा हिरमोड, पक्षाचा निर्णय मान्य करण्यातच धन्यता? ...

जळगावात दोघांनी केली चोरी; पण कोठडीत गेला तिसराच - Marathi News | Both stolen in Jalgaon; But that's the third one in the closet | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात दोघांनी केली चोरी; पण कोठडीत गेला तिसराच

तक्रारदार व पोलीस यांच्या आतताईपणाचा फटका ...

शॉक लागलेल्या गारखेड्याच्या तरुणाचा डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी मृत्यू - Marathi News |  Traumatic death of non-medical doctor | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शॉक लागलेल्या गारखेड्याच्या तरुणाचा डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी मृत्यू

सदोष मनुष्यावधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी : नागरिकांचे रास्तारोको आंदोलन ...