चाळीसगाव : कन्नड घाटाच्या पायथ्याशी उतारावरुन औरंगाबादहून चाळीसगावकडे येत असताना ट्रकचे (एमएच-२०-सीटी-०३०६) ब्रेक निकामी झाले. यामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा ... ...
कापुस खरेदी करुन परत येत असलेली मिनी ट्रक संगमनेर जवळ उलटल्याने त्याखाली दाबले जाऊन जामनेर येथील तिघांचा दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. ...
सततची नापिकी आणि त्यामुळे डोक्यावर वाढत जाणारे कर्ज यासाºयाला कंटाळून येथील सखाराम दुशाल पवार (वय ६७) या वृद्ध शेतकºयाने १२ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतालगत असलेल्या रेल्वे लाईनवर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. ...
अवकाळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एरंडोल व पाचोरा तालुक्यात गारपीट तर जिल्हाभरात झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पारोळा तालुक्यात भोंडण, चोरवड, बहादरपुर, उंदिरखेडा यासह परिसरात अवकाळी पावस ...