लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तान कर्जाच्या सापळ्यात! केली आणखी २ अब्ज डॉलर्सची मागणी; एकूण कर्ज किती? - Marathi News | Pakistan economic crisis china imf uae saudi arab loan trap total debt goes to 125 billion dollars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान कर्जाच्या सापळ्यात! केली आणखी २ अब्ज डॉलर्सची मागणी; एकूण कर्ज किती?

पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधानांनी मागितले अतिरिक्त कर्ज ...

इराणमध्ये ९ पाकिस्तानींची हत्या, घरात घुसून झाडल्या गोळ्या    - Marathi News | 9 Pakistanis were killed in Iran, bullets were fired inside the house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये ९ पाकिस्तानींची हत्या, घरात घुसून झाडल्या गोळ्या   

Pakistan-Iran: इराण आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. आता हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण दक्षिणपूर्ण इराणमध्ये बंदूकधारी हल्लेखोरांनी ९ जणांची हत्या केली आहे. ...

राहत फतेह अली खान यांनी नोकराला केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल   - Marathi News | Rahat Fateh Ali Khan beat the servant, video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहत फतेह अली खान यांनी नोकराला केली मारहाण, व्हिडीओ व्हायरल  

Rahat Fateh Ali Khan: पाकिस्तानी गायक उस्ताद राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहत फतेह अली खान हे त्यांच्या घरी एका तरुणाला मारहाण करत असल्याचे आणि फटकारत असल्याचे दिसत आहेत. ...

इस्रायलचा गाझावर रात्रभर बॉम्बवर्षाव; मृतांची संख्या 26 हजारांच्या पुढे! - Marathi News | israeli planes bombed gaza overnight death toll crossed 26 thousand  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा गाझावर रात्रभर बॉम्बवर्षाव; मृतांची संख्या 26 हजारांच्या पुढे!

हमासद्वारे संचालित आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, युद्धाच्या सुरुवातीपासून मृतांची संख्या 26,000 हून अधिक जास्त झाली आहे. ...

युद्धादरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा इस्राइलला दणका, गाझामधील नरसंहार रोखण्याचे दिले आदेश   - Marathi News | Israel Hamas War: During the war, the International Court of Justice ordered Israel to stop the massacre in Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धादरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा इस्राइलला दणका, गाझामधील नरसंहार रोखण्याचे दिले आदेश  

Israel Hamas War: प्रचंड जीवित आणि वित्तहानीनंतरही इस्राइलने गाझामधील हल्ले थांबवलेले नाहीत. मात्र आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्राइलला दणका दिला आहे. ...

पाकिस्तानशी तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं रशियाचा मित्रराष्ट्र इराणला दिली धमकी - Marathi News | Stop attacks in the Red Sea or else... China threatened Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानशी तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं रशियाचा मित्रराष्ट्र इराणला दिली धमकी

गेल्या एक दशकापासून बीजिंगचा प्रमुख व्यापारी भागीदार असतानाही चीनने इराणला ही धमकी दिली आहे. ...

प्रियकराची १०८ वेळा चाकूने भोसकून केली होती हत्या, तरीही कोर्टाने केली सुटका; कारण... - Marathi News | woman knifed boyfriend 108 times weed induced psychosis swerves jail shocking punishment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराची १०८ वेळा चाकूने भोसकून केली होती हत्या, तरीही कोर्टाने केली सुटका; कारण...

हत्येचा आरोप सिद्ध झाल्यानंतरही तिची शिक्षा रद्द करण्यात आली आणि तिची सुटका करण्यात आली. ...

'हे केवळ अयोध्येवरच थांबणार नाही, आता ज्ञानवापी अन्...'; पाकिस्तानचा थयथयाट, UN कडे केली रडारड - Marathi News | It will not stop only at Ayodhya pakistan asks un to protect sites in india situation extends gyanvapi and shahi eidgah mosque | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हे केवळ अयोध्येवरच थांबणार नाही, आता ज्ञानवापी अन्...'; पाकिस्तानचा थयथयाट, UN कडे केली रडारड

मुनीर अक्रम यांनी युनायटेड नेशन्स अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशनचे उच्च अधिकारी मिगुएल एंजल मोराटिनोस यांना उद्देशून लिहिलंय पत्र... ...

इस्रायलनं हुतींच्या हल्ल्यांवर तोडगा शोधला, आता मित्र भारतासोबत असा चालणार व्यापार; काय आहे प्लॅन? - Marathi News | Israel found a solution to Houthi attacks, now plans to transport goods from india via uae | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलनं हुतींच्या हल्ल्यांवर तोडगा शोधला, आता मित्र भारतासोबत असा चालणार व्यापार; काय आहे प्लॅन?

यामुळे इस्रायलमधून भारतात येणाऱ्या अथवा भारताकडून इस्रायलला जाणाऱ्या वस्तूंना हुथी बंडखोरांच्या हल्ल्याचा धोका राहणार नाही. ...