West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
International (Marathi News) कर्करोगावर औषधे शोधण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. याबाबत आता महत्त्वाची अपडेट मिळाली आहे. ...
International News: नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राइस वेन एग्त आणि त्यांची पत्नी यूजीन यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी इच्छामरणाच्या माध्यमातून जगाचा निरोप घेतला आहे. ड्राइस आणि यूजीन यांनी नेदरलँडमधील निजमेगेन शहरात अखेरचा श्वास घेतला. ...
२०१९ मध्ये इंडोनेशियातील १९२ मिलियन मतदारांपैकी ६३.५ मिलियन मतदारांंच्या मतांवर उमेदवारांनी वाटलेल्या पैशांचा परिणाम झाला आहे. ...
कुराणचा उल्लेख करत, मंदिर जागतिक एकतेचे प्रतीक आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे... ...
PM Narendra Modi In UAE Abu Dhabi: भारतात राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले. भारतमातेचा पुजारी आहे. याचा मला अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदींनी अबुधाबीतील भव्य हिंदू मंदिराच्या उद्घाटनावेळी म्हटले आहे. ...
अक्षय कुमारने घेतलं दर्शन, Video व्हायरल ...
एस्टोनिया, लातव्हिया आणि लिथुआनिया, या तीनही देशांनी युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, सोव्हियत काळातील अनेक स्मारके नष्ट केले आहेत. यात दुसऱ्या महायुद्धात मारल्या गेलेल्या सोव्हियत सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकांचाही समावेश आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीतील भव्य स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. ...
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये भारतीय कुटुंबातील चार जणांचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे कुटुंब केरळमधील आहे. ...
कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मुले जन्मास घालण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. ...