लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं - Marathi News | Health News: Millions of lab-developed mosquitoes were released into the country, the reasons revealed | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

Health News: डास हा आकाराने लहान असलेला कीटक माणसासाठी आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण करू शकतो. आफ्रिका खंडातील बहुतांश देश हे डास आणि त्यापासून होणाऱ्या आजारांमुळे त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत डासांचा बीमोड करण्यासाठी एक हटके मार्ग अवलंबला जात आहे. ...

पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले... - Marathi News | Papua New Guinea landslide: Landslides devastate Papua New Guinea; 2000 people were buried alive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...

Papua New Guinea landslide : पापुआ न्यू गिनी देशातील काओकलाम गावात झोपेत असलेल्या लोकांवर काळाने घाला घातला. ...

पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Pakistan will once again be divided into two; Former PM Imran Khan expressed concern | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; इम्रान खान यांनी व्यक्त केली भीती

माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानबद्दल चिंता व्यक्त केली. ...

भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी - Marathi News | israel and hamas war israel conducts air strike in rafah 35 killed and many injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Israel Hamas War : इस्रायली सैन्याने दक्षिण गाझा पट्टीतील राफा शहराच्या भागात हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 35 पॅलेस्टिनी ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. ...

आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी... - Marathi News | Qatar Airways Turbulence: Dublin-bound Qatar Airways flight caught in turbulence, 12 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...

Qatar Airways Turbulence: या घटने 6 क्रू-मेंबर्ससह 6 प्रवासी जखमी झाले आहेत. ...

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली - Marathi News | UK General Elections 2024 : Big shock to British Prime Minister Rishi Sunak, 78 leaders quit before the elections | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली

UK General Elections 2024 : निवडणुकीत दारुण पराभव होईल, या भीतीने खासदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ...

पापुआ न्यू गिनी देशात भूस्खलनानं हाहाकार; ६७० माणसं जिवंत जमिनीखाली गाडली गेली - Marathi News | Papua New Guinea Landslide; 670 people were buried alive underground | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पापुआ न्यू गिनी देशात भूस्खलनानं हाहाकार; ६७० माणसं जिवंत जमिनीखाली गाडली गेली

पापुआ न्यू गिनी इथं पहाटेच्या सुमारास झालेल्या भूस्खलानात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  ...

डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड! - Marathi News | rupay card will now work in muslim country maldives after mauritius and uae | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!

RuPay Card : आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री मोहम्मद सईद यांनी भारताची रुपे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ...

पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही - Marathi News | A further increase in Pakistan's problems Prices of flour, pulses will increase The IMF did not help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही

दरम्यान, आता पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढल्याचे दिसत आहे. आयएमएफच्या टीमने पाकिस्तानमध्ये भेट दिली होती. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)ने मदत करण्यास नकार दिला. ...