लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
"पहले आप... पहले आप..."; व्लादिमीर पुतिन अन् किम जोंग उन यांच्यात घडला मजेशीर किस्सा (Video) - Marathi News | comedy video North Korea Kim Jong Un and Russia Vladimir Putin could not decide who would get into the car first as they both offered each other precedence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पहले आप... पहले आप..."; पुतिन-किम जोंग यांच्यात घडला मजेशीर किस्सा, पाहा Video

Putin-Kim Jong Funny Viral Video: रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. ...

खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरसाठी कॅनडाच्या संसदेने पाळलं मौन; भारत 'कनिष्क'च्या माध्यमातून देणार प्रत्युत्तर - Marathi News | Canada Parliament Honors Khalistani Terrorist Hardeep Singh Nijjar now India Decision to Celebrate Kanishka flight Anniversary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरसाठी कॅनडाच्या संसदेने पाळलं मौन; भारत 'कनिष्क'च्या माध्यमातून देणार प्रत्युत्तर

कॅनडाच्या संसदेने खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा सन्मान केल्यामुळे भारताचा कनिष्क विमानाची ३९ वी पुण्यतिथी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

प्रेयसीला भेटायला गेला अन् चोरीच्या आरोपात अडकला; सैनिकाला ४ वर्षांची शिक्षा - Marathi News | russia arrested amercian soldier russia america relations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रेयसीला भेटायला गेला अन् चोरीच्या आरोपात अडकला; सैनिकाला ४ वर्षांची शिक्षा

रशियन शहरातील व्लादिवोस्तोक येथील न्यायालयाने बुधवारी एका ३४ वर्षीय अमेरिकन सैनिकाला चोरी आणि खुनाची धमकी दिल्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली आहे. ...

Mecca Temperature News उष्णतेचा प्रकोप! हजसाठी गेलेल्या ५५० यात्रेकरूंचा मृत्यू; तापमान ५२ डिग्री सेल्सिअस - Marathi News | over 500 pilgrims die of blazing heat in mecca temperature reached close to 52 degree celsius | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Mecca Temperature News उष्णतेचा प्रकोप! हजसाठी गेलेल्या ५५० यात्रेकरूंचा मृत्यू; तापमान ५२ डिग्री सेल्सिअस

Mecca Temperature News कडक उन्हामुळे हजदरम्यान जवळपास ५५० यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ...

धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria? - Marathi News | flesh eating bacteria spreads in japan cause death in just 48 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?

जगभरातच पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बॅक्टेरियामुळे स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (Streptococcal Toxic Shock Syndrome - STSS) होतो. ज्यामुळे फार कमी वेळात रुग्णांसाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण होते.  ...

बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो - Marathi News | prices of food items increased in pakistan before bakrid tomatoes cost rs 200 pe -kg in peshawar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो

बकरी ईदच्या निमित्ताने अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात, ज्यामध्ये टोमॅटो आवश्यक आहे. सध्या टोमॅटोचे भाव वाढल्याने आता ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. ...

गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत - Marathi News | Nikhil Gupta, suspect in plot to kill Gurpatwant Singh Pannun, extradited to US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत

सध्या निखिल गुप्ता याला ब्रुकलिन येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं? - Marathi News | Uproar over EVMs Protests in India after Elon Musk expressed concern  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?

मस्क यांनी शंका उपस्थित केल्यानंतर भारतातील विरोधीपक्षांना नवा मुद्दा मिळाला आहे.  ...

इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले - Marathi News | Israel army announced 11 hours pause in military activity in southern gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले

इस्रायलने रफाहवर हल्ले केल्याने जगभरातून त्यांच्यावर टीका केली जात होती. ...