लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
इराणचा कुवेतवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, वीज आणि पाणी प्रकल्पांना केलं लक्ष्य; एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Iran launches missile attack on Kuwait destroys power and water projects Indian employee dies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा कुवेतवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, वीज आणि पाणी प्रकल्पांना केलं लक्ष्य; एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत कुवेतवर एकूण ३०७ बॅलेस्टिक मिसाईल्स, २ क्रूझ मिसाईल्स आणि ६१६ ड्रोन्स डागण्यात आले आहेत. इराणने पश्चिम आशियातील अमेरिकन तळ आणि महत्त्वाच्या सरकारी यंत्रणांना लक्ष्य करण्याचे धोरण अवलंबले आहे. ...

पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय सराफांना फटका! आखाती देशांत सोन्याच्या विक्रीत मोठी घट; लग्नसराईच्या हंगामात व्यवसायावर सावट - Marathi News | Indian Jewellery Sale Dubai: War in West Asia hits Indian jewelers! Gold sales in Gulf countries drop sharply; Business hit during wedding season | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पश्चिम आशियातील युद्धाचा भारतीय सराफांना फटका! आखाती देशांत सोन्याच्या विक्रीत मोठी घट; लग्नसराईच्या हंगामात व्यवसायावर सावट

Indian Jewellery Sale Dubai: पश्चिम आशियातील तणावामुळे दुबई आणि इतर आखाती बाजारपेठांमध्ये भारतीय दागिन्यांची मागणी घटली आहे. सोन्याच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे व्यवसायावर काय परिणाम झाला? ...

देशातील परिस्थिती सावरेना, मध्यस्थीची हौस फिटेना; शांतता दूत पाकिस्तानात लॉकडाऊन? ड्राफ्ट लीक - Marathi News | situation get worst in pakistan and govt likely to impose smart lockdown in the country draft leaked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशातील परिस्थिती सावरेना, मध्यस्थीची हौस फिटेना; शांतता दूत पाकिस्तानात लॉकडाऊन? ड्राफ्ट लीक

Smart Lockdown In Pakistan: पाकिस्तानात तीव्र इंधन टंचाई असून, लॉकडाऊन लागल्यानंतर विवाह समारंभांपासून ते शहरे, महामार्ग बंद ठेवण्यापर्यंत वेळ येऊ शकते, असे म्हटले जात आहे. ...

अमेरिकेच्या 'एअर फोर्स वन'ची सुरक्षा भेदली! डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाच्या प्रतिबंधित क्षेत्रात घुसखोरी; F-16 लढाऊ विमानांची झेप - Marathi News | US Air Force One security breached! Donald Trump's plane intruded into restricted area; F-16 fighter jets scrambled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या 'एअर फोर्स वन'ची सुरक्षा भेदली! डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाच्या प्रतिबंधित क्षेत्रात घुसखोरी; F-16 लढाऊ विमानांची झेप

Donald Trump Air Force One Security Lapse : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'एअर फोर्स वन' विमानाची सुरक्षा भेदली गेली. फ्लोरिडामध्ये उड्डाण निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या नागरी विमानाला F-16 लढाऊ विमानांनी रोखले. ...

युद्धाला जहरी वळण! इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; केमिकल प्लांट पेटला, विषारी वायू गळतीची भीती; नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश - Marathi News | War takes a toxic turn Iran launches deadly missile attack on Israel Chemical plant catches fire, fears of toxic gas leak; Citizens ordered to stay indoors | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाला जहरी वळण! इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; केमिकल प्लांट पेटला, विषारी वायू गळतीची भीती; नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, परिसरातील नागरिकांना घरातच राहण्याच्या, खिडक्या, व्हेंटिलेशन बंद ठेवण्याच्या आणि सुरक्षा दलांच्या निर्देशांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

टार्गेट सेट... इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार! ट्रम्प यांचे सूचक विधान; लष्करी कारवाईला वेग - Marathi News | america president donald trump said big day in iran many long sought after targets have been taken out and destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टार्गेट सेट... इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार! ट्रम्प यांचे सूचक विधान; लष्करी कारवाईला वेग

Donald Trump: २० भलीमोठी जहाजे अमेरिकेकडे येत आहेत. इराणसोबतच्या कराराबाबत आशावादी असून, अतिशय चांगल्या पद्धतीने वाटाघाटी सुरू आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

"इराणचे तेल आमचेच!", खार्ग बेटावर ताबा मिळवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत; जागतिक राजकारणात खळबळ - Marathi News | Donald Trump Iran News Marathi : "Iran's oil is ours!", Donald Trump hints at taking control of Kharg Island; stir in global politics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इराणचे तेल आमचेच!", खार्ग बेटावर ताबा मिळवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत; जागतिक राजकारणात खळबळ

Kharg Island Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणमधील १००० पाउंड यूरेनियम काढण्यासाठी लष्करी कारवाईच्या विचारात आहेत. खार्ग बेटावर ताबा मिळवण्यासह तेलाच्या राजकारणावर ट्रम्प यांचे मोठे विधान. ...

ट्रम्प विरोधात उसळला जनक्षोभ; ८० लाख नागरिक रस्त्यावर! पदावरून हटवण्याची मागणी - Marathi News | Public anger erupts against Trump; 8 million citizens take to the streets! Demand his removal from office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प विरोधात उसळला जनक्षोभ; ८० लाख नागरिक रस्त्यावर! पदावरून हटवण्याची मागणी

अमेरिका-युरोपमध्ये ३,३०० ठिकाणी भव्य निदर्शने; लोकशाहीसाठी घोषणाबाजी ...

अमेरिका थेट इराणच्या युद्धभूमीत; २५० विद्यार्थी-शिक्षकांचा मृत्यू, ६०० शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त - Marathi News | US Enters Iran Battlefield Over 250 Students and Teachers Killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका थेट इराणच्या युद्धभूमीत; २५० विद्यार्थी-शिक्षकांचा मृत्यू, ६०० शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त

इराणचा इशारा; आमच्या मातीवर पाऊल ठेवाल तर अमेरिकन सैनिकांना जाळून टाकू ...