लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अद्भुत! समुद्रात तीन दिवसांपासून अडकली होती ११ वर्षाची मुलगी, आश्चर्यकारकपणे वाचला जीव! - Marathi News | 11 year girl survived 3 days in Mediterranean sea water | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अद्भुत! समुद्रात तीन दिवसांपासून अडकली होती ११ वर्षाची मुलगी, आश्चर्यकारकपणे वाचला जीव!

४५ लोकांना घेऊन जाणारी त्यांची एक प्रवासी बोट लॅम्पेडुसाच्या तटावर बुडाली होती. ज्यात ही मुलगीही होती. जी आश्चर्यकारकपणे वाचली आहे.  ...

ऑस्ट्रेलिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर कर लावणार, मेटा-गुगललाही कर भरावा लागेल - Marathi News | Australia to tax digital platforms, Meta-Google will also have to pay tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑस्ट्रेलिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर कर लावणार, मेटा-गुगललाही कर भरावा लागेल

ऑस्ट्रेलिया सरकार आता सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर कर लावण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास मेटा, गुगल, अल्फाबेट आणि बाइटडान्स सारख्या अनेक मोठ्या कंपन्या ऑस्ट्रेलियन सरकारला कर भरणार आहेत. ...

युनूस सरकारच्या 'या' खेळीनं बांगलादेशात पाकिस्तानी ISI ची एन्ट्री?; भारतासाठी टेन्शन - Marathi News | Bangladesh decision to relax visa rules for Pakistani citizens, experts warning tension for India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युनूस सरकारच्या 'या' खेळीनं बांगलादेशात पाकिस्तानी ISI ची एन्ट्री?; भारतासाठी टेन्शन

बांगलादेशातील प्रशासनातही बदल झाल्याचे दिसते. हिंदू आणि आवामी लीगच्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जमातीशी निगडीत अधिकारी प्रशासनात आणले गेलेत. ...

इस्तांबूल विमानतळावर शेकडो भारतीय अडकले; इंडिगोच्या फ्लाइटने मुंबईला येत होते - Marathi News | Hundreds of Indians stranded at Istanbul airport were coming to Mumbai by IndiGo flight | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्तांबूल विमानतळावर शेकडो भारतीय अडकले; इंडिगोच्या फ्लाइटने मुंबईला येत होते

तुर्कीतून मुंबईला येणारे शेकडो प्रवासी इस्तांबूलमध्ये अडकले आहेत. गेल्या काही तासांपासून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

बांगलादेशच्या 271 किलोमीटर सीमेवर कब्‍जा...! हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या देशात कोण घालतंय हाहाकार? - Marathi News | myanmar arakan army claims taking control of border with bangladesh Occupy 271 km border of Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशच्या 271 किलोमीटर सीमेवर कब्‍जा...! हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या देशात कोण घालतंय हाहाकार?

महत्वाचे म्हणजे, छोट्या मोठ्या नाही तर, तब्बल 271 किलोमीटर (168 मैल) लांबीच्या सीमेवर या समूहाने संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले आहे... ...

इस्रायलने सीरियात का केले हल्ले? समोर आले मोठे कारण... - Marathi News | Why is Israel attacking Syria? Israel strikes Syria 480 times and seizes territory as Netanyahu pledges to change face of the Middle East | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलने सीरियात का केले हल्ले? समोर आले मोठे कारण...

Israel Attack Syria : इस्रायलचे म्हणणे आहे की, त्यांनी सीरियाची जवळपास 70 ते 80 टक्के सामरिक लष्करी मालमत्ता नष्ट केली आहे. ...

कोण आहे हा YouTuber? व्हिडिओ बनवण्याासाठी उभारले शहर, खर्च केले ₹ 119 कोटी - Marathi News | YouTuber MrBeast built a city to make videos, spent ₹ 119 crores | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोण आहे हा YouTuber? व्हिडिओ बनवण्याासाठी उभारले शहर, खर्च केले ₹ 119 कोटी

YouTuber MrBeast : हा जगातील सर्वात मोठा YouTuber आहे. ...

"शांतपणे प्रायव्हेट प्लेननं निघा अन्...!" पुतिन यांनी असद कुटुंबाला कसं काढलं सीरियाबाहेर? जाणून घ्या संपूर्ण स्टोरी - Marathi News | "Quietly leave by private plane and How did Putin get the Assad family out of Syria Know about the full story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"शांतपणे प्रायव्हेट प्लेननं निघा अन्...!" पुतिन यांनी असद कुटुंबाला कसं काढलं सीरियाबाहेर? जाणून घ्या संपूर्ण स्टोरी

बंडखोरांचे बंड सुरू असताना संपूर्ण जगाच्या नजरा सीरियाकडे लागल्या होते. मात्र या सर्वांच्या नजरा चुकवत सीरियाचे राष्ट्रपती पत्नी आणि ... ...

इस्रायलने दोन दिवसांमध्ये सीरियावर केले ३५०हून अधिक भीषण हल्ले - Marathi News | Israel launched more than 350 deadly attacks on Syria in two days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलने दोन दिवसांमध्ये सीरियावर केले ३५०हून अधिक भीषण हल्ले

लष्करी छावण्या, शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने केली नष्ट ...