लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
भयावह! इन्शुरन्स कंपनीच्या सीईओला तरुणाने संपविले; लोक आनंदात, आरोपीला म्हणतायत हिरो; ही परिस्थिती कशामुळे आली... - Marathi News | Insurance company United Healthcare CEO shot dead; People are happy, calling the accused a hero; What caused this situation... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इन्शुरन्स कंपनीच्या सीईओची हत्या; लोक आनंदात, आरोपीला म्हणतायत हिरो; ही परिस्थिती कशामुळे आली...

United Healthcare CEO Murder: अमेरिकेत यूनाइडटेड हेल्थकेयरच्या सीईओची हत्या, हत्येनंतर लोक हल्लेखोराला वाचविण्यासाठी पैसे गोळा करत आहेत, का? ...

लोकांना गायब करण्यामागे शेख हसीना; बांगलादेश आयोगाने ठेवला ठपका - Marathi News | bangladesh commission blames sheikh hasina for disappearances | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकांना गायब करण्यामागे शेख हसीना; बांगलादेश आयोगाने ठेवला ठपका

बेपत्ता नागरिकांची संख्या ३,५०० पेक्षा अधिक ...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांची तब्येत बिघडली, अमेरिकेत उपचार सुरू - Marathi News | Ustad Zakir Hussain's health updates, admitted to hospital in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांची तब्येत बिघडली, अमेरिकेत उपचार सुरू

Ustad Zakir Hussain: उस्ताद झाकीर हुसैन यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना चॅनल १२७ कोटी रुपये देणार, न्यूज अँकरने केले होते हे विधान - Marathi News | channel will give Rs 127 crore to Donald Trump the news anchor had made this comment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना चॅनल १२७ कोटी रुपये देणार, न्यूज अँकरने केले होते हे विधान

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मानहानीच्या प्रकरणात ABC न्यूजला त्यांना १५ मिलियन डॉलर (सुमारे १२७.५ कोटी रुपये) द्यावे लागणार आहेत. ...

'शेख हसीना बांगलादेशात लोकांना गायब करत आहेत', युनूस सरकारचा आरोप, ३५०० हून अधिक जण बेपत्ता - Marathi News | 'Sheikh Hasina is disappearing people in Bangladesh', alleges Yunus government, more than 3500 people missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'शेख हसीना बांगलादेशात लोकांना गायब करत आहेत', युनूस सरकारचा आरोप, ३५०० हून अधिक जण बेपत्ता

बांगलादेशात ३५०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बांगलादेशातील अंतरिम सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने म्हटले आहे की, शेख हसीना यांच्या राजवटीत सर्वोच्च लष्करी आणि पोलिस अधिकाऱ्यांचा हात लोक बेपत्ता होण्यामागे आहे, याबाबत पुरावे सापडले आहेत. ...

दक्षिण कोरिया अध्यक्षांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर - Marathi News | impeachment motion against south korean president approved | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरिया अध्यक्षांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर

२०४ विरुद्ध ८५ अशा बहुमताने हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. ...

"आम्हाला माहित आहेत आमच्या लोकांच्या वेदना...", हिंदूंवरील झालेल्या अत्याचारावरुन इस्रायल बांगलादेशवर संतप्त - Marathi News | We know the pain of our people Israel angry with Bangladesh over atrocities on Hindus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आम्हाला माहित आहेत आमच्या लोकांच्या वेदना...", हिंदूंवरील झालेल्या अत्याचारावरुन इस्रायल बांगलादेशवर संतप्त

गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. यावरुन आता इस्त्रायलने प्रतिक्रिया दिली आहे. ...

सौदीला जाणारं विमान अचानक 'कराची'त उतरवलं; पाकिस्तानने वाचवला एका भारतीयाचा जीव - Marathi News | Indigo flight bound for Jeddah makes emergency landing in Jinnah International Airport in Karachi, Pakistan saves Indian life | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीला जाणारं विमान अचानक 'कराची'त उतरवलं; पाकिस्तानने वाचवला एका भारतीयाचा जीव

१३ डिसेंबरच्या रात्री ९.१५ मिनिटांनी हे विमान दिल्लीहून उडाले होते. रात्री ११ च्या सुमारास विमानाने कराचीत लँडिंग केले. ...

Chat GPT बनवणाऱ्या कंपनीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या भारतीय अभियंत्याचा मृत्यू; फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह - Marathi News | Indian engineer who raised questions about the company that made Chat GPT dies; Body found in flat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Chat GPT बनवणाऱ्या कंपनीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या भारतीय अभियंत्याचा मृत्यू; फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह

अभियंता सुचीर बालाजी यांनी चाट जीपीट बनवणाऱ्या कंपनीवर प्रश्न उपस्थित केले होते. ...