लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
याच्याकडून भाजी खरेदी कराल का? पठ्ठ्या रणगाड्यावर ठेवून विकतोय, Photo तुफान व्हायरल होतोय - Marathi News | Would you buy vegetables from this guy? He is selling them on a cart, the photo is going viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :याच्याकडून भाजी खरेदी कराल का? पठ्ठ्या रणगाड्यावर ठेवून विकतोय, Photo तुफान व्हायरल होतोय

सिरीयातील एका बाजारातील हे दृष्य आहे. भाजीच्या गाड्यासारखा वापर या व्यक्तीने त्या टँकचा केला आहे. त्याच्या या धाडसाला आणि कल्पकतेला सोशल मीडियावर दाद मिळत आहे.  ...

'जस्टिन ट्रुडो पंतप्रधानपदाचा राजीनामा द्या'! कॅनडामध्ये मागणी वाढू लागली,पहिल्यांदाच अशी वेळ आली - Marathi News | Justin Trudeau resigns as Prime Minister Demands are increasing in Canada, this is the first time in Canada that such a time has come | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जस्टिन ट्रुडो पंतप्रधानपदाचा राजीनामा द्या'! कॅनडामध्ये मागणी वाढू लागली,पहिल्यांदाच अशी वेळ आली

कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडो यांच्या पंतप्रधानपदाच्या राजिनाम्याची मागणी वाढली आहे. ...

"हे आमचं युद्ध होतं, तुम्ही फक्त..."; PM मोदींच्या १९७१ च्या युद्धाच्या पोस्टवर बांगलादेशचा आक्षेप - Marathi News | Naya Bangladesh leaders objects to PM Modi 1971 War social media post | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हे आमचं युद्ध होतं, तुम्ही फक्त..."; PM मोदींच्या १९७१ च्या युद्धाच्या पोस्टवर बांगलादेशचा आक्षेप

१९७१ च्या युद्धाबाबत पंतप्रधान मोदींनी केलेल्या पोस्टवर बांगलादेशी मंत्र्यांनी आक्षेप घेतला आहे. ...

अमेरिकेत शाळेत गोळीबार,तिघांचा मृत्यू; गोळीबारात शूटरचाही मृत्यू - Marathi News | Shooting at American school, three dead, shooter also dies in shooting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत शाळेत गोळीबार,तिघांचा मृत्यू; गोळीबारात शूटरचाही मृत्यू

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. विस्कॉन्सिनमधील मॅडिसन येथील एका शाळेत गोळीबार झाला असून त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

जर्मनीचे चांसलर ओलाफ शोल्ज यांनी विश्वासमत गमावले, देशातील आघाडी सरकार कोसळले   - Marathi News | German Chancellor Olaf Scholz loses confidence vote, country's coalition government collapses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीचे चांसलर ओलाफ शोल्ज यांनी विश्वासमत गमावले, देशातील आघाडी सरकार कोसळले  

Germany News: जर्मनीचे चांसलर ओलाफ शोल्ज यांनी सोमवारी जर्मन संसदेमध्ये विश्वासमत गमावले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले असून, देशात फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात मतदान होण्याची शक्यता वाढली आहे. ...

जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये आढळले 12 भारतीयांचे मृतदेह; नेमकं काय झालं? समोर आलं कारण... - Marathi News | Bodies of 12 Indians found in a resort in Georgia; What exactly happened? A big reason has come to light | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये आढळले 12 भारतीयांचे मृतदेह; नेमकं काय झालं? समोर आलं कारण...

जॉर्जिया पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. ...

'देश सोडायचा नव्हता, पण...', सीरिया सोडल्यानंतर असद यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'I didn't want to leave the country, but...', Bashar Al-Assad's first reaction after leaving Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'देश सोडायचा नव्हता, पण...', सीरिया सोडल्यानंतर असद यांची पहिली प्रतिक्रिया

बंडखोरांनी राजधानाची ताबा घेतल्यानंतर सीरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद देश सोडून पळून गेले. ...

जमिनीखाली सापडला उर्जेचा मोठा स्रोत, केवळ २% गॅसमधून २०० वर्षे संपूर्ण जगाला मिळेल वीज - Marathi News | A huge source of energy has been discovered underground, the entire world will get electricity for 200 years from just 2% of the gas | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जमिनीखाली सापडला उर्जेचा मोठा स्रोत, केवळ २% गॅसमधून २०० वर्षे संपूर्ण जगाला मिळेल वीज

Hydrogen News: जमिनीच्या पृष्टभागाखाली हायड्रोजनचा पर्वत सापडला आहे. तज्ज्ञांच्या मते याचा अगदी थोडासा भाग जरी वापर केली तरी २०० वर्षांपर्यंत पेट्रोल-डिझेलसारख्या खनिज तेलाची आवश्यकता भासणार नाही. ...

नेपाळमध्ये ५ वर्षातून एकदा भरते गढीमाई जत्रा, लाखो जनावरांचा दिला जातो बळी; काय आहे प्रथा? - Marathi News | What to Know About Gadhimai Festival—and Its Controversial Mass Animal Sacrifice, Nepal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :५ वर्षातून एकदा भरते गढीमाई जत्रा, लाखो जनावरांचा दिला जातो बळी; काय आहे प्रथा?

Gadhimai Festival : १५ दिवस चाललेल्या या जत्रेत यावेळी ८ आणि ९ डिसेंबर या दोन दिवसांत ४२०० म्हशींचा बळी देण्यात आला. ...