लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
बायडेन सरकार भारतावर 'मेहरबान'...! जाता-जाता दिले दोन खास गिफ्ट, होणार मोठा फायदा! - Marathi News | joe biden gave 2 big gift to india related nuclear deal uplift ban there will be a big benefit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन सरकार भारतावर 'मेहरबान'...! जाता-जाता दिले दोन खास गिफ्ट, होणार मोठा फायदा!

या गिफ्टमुळे भारत-अमेरिका संबंध आणखी बळकट होतील. एवढेच नाही, तर यामुळे दोन्ही देशांतील तांत्रिक आणि संरक्षण सहकार्य एका नव्या उंचीवरही पोहोचेल. ...

गरिबीमुळे अनेक देशांचं अस्तित्व टांगणीवर! - Marathi News | The existence of many countries is hanging in the balance due to poverty! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गरिबीमुळे अनेक देशांचं अस्तित्व टांगणीवर!

जगातल्या अत्यंत गरीब पहिल्या दहा देशांमध्ये पहिला क्रमांक लागतो तो दक्षिण सुदानचा. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत पूर्व आफ्रिकेतील बुरुंडी आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. ...

अदानींना भिडणाऱ्या 'हिंडेनबर्ग'चा बाजार उठला; मालकानं कंपनी बंदची केली घोषणा - Marathi News | US Short seller Hindenburg Research that targeted Adani group, shuts operations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींना भिडणाऱ्या 'हिंडेनबर्ग'चा बाजार उठला; मालकानं कंपनी बंदची केली घोषणा

आम्ही काही साम्राज्यांना हादरवून टाकले ज्यांना हादरवून टाकण्याची गरज होती, ज्यात अब्जाधीशांचा समावेश होता असंही एंडरसन यांनी म्हटलं.  ...

मोहम्मद यूनुस यांचा बुरखा फाटला, खरा रंग समोर आला; आता बांगलादेशच्या संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' शब्द हटणार! - Marathi News | Bangladesh Mohammad Yunus's true colors were revealed; they will remove secularism socialism from constitution | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोहम्मद यूनुस यांचा बुरखा फाटला, खरा रंग समोर आला; आता बांगलादेशच्या संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' शब्द हटणार!

प्रस्तावात आणखी काय...? काय परिणाम होणार...? ...

राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यास आली फौज... शिडीने घरात घुसले सैनिक! - Marathi News | Impeached South Korean President Yoon Suk Yeol arrested in second attempt over martial law imposition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्राध्यक्षांना अटक करण्यास आली फौज... शिडीने घरात घुसले सैनिक!

Yoon Suk Yeol : देशाच्या इतिहासातील येओल हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांना गुन्हेगारी आरोपाखाली चौकशीसाठी अटक झाली आहे.  ...

मोबाइल फोन विसरा, येणार स्मार्ट चष्मा!  - Marathi News | Forget mobile phones, smart glasses are coming! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोबाइल फोन विसरा, येणार स्मार्ट चष्मा! 

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले की, मोबाइल तंत्रज्ञान हे आता जुने झाले आहे. पुढील काही वर्षांत मोबाइलची जागा स्मार्ट चष्मा घेणार आहे. मेटा आणि ॲपलसारख्या कंपन्या हे तंत्रज्ञान आणण्यात गुंतल्या आहेत.  ...

Russia Ukraine War : आपल्याच देशाची वीज तोडली; लोकांना दिला इशारा; रशियापासून वाचण्यासाठी झेलेन्स्कींचा नवा प्लॅन काय? - Marathi News | Russia Ukraine War We cut off our own country's electricity; warned the people; What is Zelensky's new plan to escape from Russia? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आपल्याच देशाची वीज तोडली; लोकांना दिला इशारा; रशियापासून वाचण्यासाठी झेलेन्स्कींचा नवा प्लॅन काय?

Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनवर सतत क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. रशियन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी युक्रेनियन सरकारने वीज तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

५ तासात १३२ खोल्यांमध्ये बदल, इतक्या कमी वेळात कसं तयार होणार 'White House'? - Marathi News | Donald Trump Oath Ceremony: Changes in 132 rooms in 5 hours, how will the 'White House' be ready in such a short time? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :५ तासात १३२ खोल्यांमध्ये बदल, इतक्या कमी वेळात कसं तयार होणार 'White House'?

बाप रे...! रशियात उत्तर कोरियाच्या सैनिकाने स्वतःलाच बॉम्बनं उडवलं, नेमकं काय घडलं? युक्रेनच्या सैन्यांत दहशत  - Marathi News | A North Korean soldier blew himself up in Russia, what really happened Terror in the Ukrainian army | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाप रे...! रशियात उत्तर कोरियाच्या सैनिकाने स्वतःलाच बॉम्बनं उडवलं, नेमकं काय घडलं? युक्रेनच्या सैन्यांत दहशत 

यावेळी त्यांना उत्तर कोरियाचा एक जिवंत सैनिकही सापडला. मात्र, युक्रेनियन सैनिक त्याच्याजवळ पोहोचताच, पकडले जाऊ नये, म्हणून त्याने स्वतःला उडवून दिले... ...