२०२४ च्या फेब्रुवारीमध्ये ३० तास पाऊस पडला. पावसामुळे पर्ण ग्वादर पाण्याने भरले. रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले यामुळे बाकी देशांचा संपर्क तुटला. हा परिसर समुद्र सपाटीपासून जवळ आहे. ...
Chernobyl Reactor Updates: चर्नोबिल येथील अणुभट्टीवर ड्रोन कोसळल्याची घटना घडली आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, रशियाने हा हल्ला केल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींनी केला आहे. ...
International News: व्हेल माशांच्या तावडीतून कुणी सुटला तर तो चमत्कारच, अशीच आश्चर्यकारक घटना चिली देशातील पटगोनिया येथे घडली आहे. येथे समुद्रात पोहत असलेल्या तरुणाला एका व्हेल माशाने गिळले. मात्र आश्चर्यकारकरीत्या तो मृत्यूच्या दाढेतून परत आला. ...
Trump Offer Modi, Faulty Fighter Jets: बंगळुरूच्या एअरोशो मध्ये रशियाचे आणि अमेरिकेचे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान आले आहे. या दोघांच्याही तुलनेत रशियाचे विमान उजवे असताना तिकडे ट्रम्प यांनी मोदींना अमेरिकेचे लढाऊ विमान विकत घेण्याची ऑफर दिली आहे. ...
Blast In Pakistan: कोळसा खाणीतील कामगारांना घेऊन जात असलेल्या वाहनाला लक्ष्य करून करण्यात आलेल्या या स्फोटामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर काही जण जखमी झाले आहेत. ...
Narendra Modi Meets Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक झाली. दोन्ही नेत्यांनी बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी मोदींसमोर एक प्रस्ताव ठेवला होता. ...
PM Modi Meets Elon Musk Family: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एलन मस्क यांच्या मुलांसोबतही वेळ घालवला. ...
Narendra Modi-Donald Trump Meeting : हा प्रश्न केवळ भारताचा नाही आहे. जागतिक दृष्टीकोनातून पाहिल्यास जे लोक बेकायदेशीररीत्या एखाद्या देशात राहतात, त्यांना तिथे राहण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. ...
अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी उभय देशातील व्यापार वृद्धिंगत करण्यावर भर दिला. ...