International (Marathi News) पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कृतीनंतर पाकिस्तानी मंत्र्यांनी धमकी दिली आहे. ...
Pahalgam Terror Attack : भारतीय गुप्तचर संस्थांच्या हाती असे काही पुरावे लागले आहेत, ज्याद्वारे या कटात थेट पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध होते. ...
शिमला करार निलंबित केल्याने आता दोन्ही देशांसाठी एलओसीची सीमा बंधनकारक राहिलेली नाही. पाकिस्तान अवजड शस्त्रास्त्रे सीमेवर पाठवत आहे. ...
दक्षिण इराणमधील बंदर अब्बास येथील शाहिद राजाई बंदरात हा स्फोट झाला आहे. क्षेपणास्त्र विरोधी स्फोटके बनविण्यासाठी रासायनिक घटक आणले जात होते. ...
सक्कर येथील जाहीर सभेत पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या अध्यक्षांनी उघडपणे दिली धमकी ...
दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी या संपूर्ण परिस्थितीसाठी भारताला जबाबदार ठरवले आहे. भारताने पाकिस्तानला न कळवताच झेलम नदीचे पाणी सोडले, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप दुनिया न्यूजच्या एका वृत्तात करण्यात आला आहे... ...
पाकिस्तानात पाण्यानंतर आता मेडिसीनचाही तुटवडा पडू शकतो, असे बोलले जात आहे... ...
भारताला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. अमेरिका, फ्रान्स, इस्रायल किंवा ब्रिटन असो, सर्वांनी एकमताने या हल्ल्यावर टीका केली आहे. ...
इराणच्या राजाई बंदरात झालेल्या स्फोटात शेकडो लोक जखमी झाले आहेत. ...
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ...