लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला - Marathi News | iran-missile-attack-on-israel-haifa-apartment-collapse-two-dead-middle-east-war-updates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला

इस्रायलच्या हायफा शहरावर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. यामध्ये एक निवासी इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ...

"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन! - Marathi News | Hormuz will open but Trump threat of mass destruction and Iran's big condition India's tension will increase | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!

ट्रम्प यांनी इराणला 'होर्मुझ स्ट्रेट' (होर्मुझ सामुद्रधुनी) मंगळवारी संध्याकाळपर्यंत खुला करा, अन्यथा इराणचे पॉवर प्लांट आणि पूल उद्ध्वस्त करण्यात येतील, अशी थेट धमकी दिली आहे. ...

होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले.. - Marathi News | Iran blocks Strait of Hormuz? Only 15 ships allowed entry; Trump's ultimatum! Said.. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..

इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जहाजांची ये-जा ९० टक्क्यांनी कमी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिला असून, युद्धाचा धोका वाढला आहे. ...

होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी - Marathi News | Open Hormuz, otherwise you will rot in hell! Trump slips up, threatens a major attack on Iran in Shivral language | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची इराणवर जबर हल्ल्याची धमकी

अमेरिका- वीज प्रकल्प, वाहतूक व्यवस्था उद्ध्वस्त करू! | इराण- ट्रम्प अमेरिकेतील प्रत्येकाला नरकात ढकलत आहेत! ...

कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही... - Marathi News | In poor Pakistan, even animals are taxed with 'dung tax'! Even the poor in our own country are not spared... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...

पाकिस्तान पैसे मिळविण्यासाठी काय काय करेल याचा काहीच भरवसा राहिलेला नाही. ...

"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी - Marathi News | "What hasn't happened yet will happen on Tuesday"; Donald Trump verbally abuses, threatens Iran with biggest attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी

Donal Trump on Iran: होर्मुझ सामुद्रधुनीवर अजूनही पूर्णपणे खुली झालेली नसून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला नरकात पाठवण्याची धमकी दिली आहे.  ...

VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा - Marathi News | Iran US War: American plane shot down; Iran makes big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा

Iran US War: अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी इराणने जाहीर केले बक्षीस! ...

नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! - Marathi News | Fuel crisis in Nepal! 2-day holiday declared in a week; Supply chain disrupted due to war! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!

Nepal Fuel Shortage: इंधनाच्या वाढत्या किमती आणि टंचाईमुळे नेपाळ सरकारने आठवड्यातून दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक युद्धाचा नेपाळवर कसा परिणाम झाला? ...

"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा - Marathi News | US Israel Iran War Be humble and...", Iran itself suggested a solution to the Hormuz crisis; warned America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा

US Israel Iran War : इराणच्या झिम्बाब्वेमधील दूतावासाने एक्स वरील एका पोस्टद्वारे अमेरिकेवर टीका केली. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावपूर्ण परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी लिहिले, "नम्र राहा आणि पुढे चला." ...