लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! - Marathi News | Fuel crisis in Nepal! 2-day holiday declared in a week; Supply chain disrupted due to war! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!

Nepal Fuel Shortage: इंधनाच्या वाढत्या किमती आणि टंचाईमुळे नेपाळ सरकारने आठवड्यातून दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक युद्धाचा नेपाळवर कसा परिणाम झाला? ...

"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा - Marathi News | US Israel Iran War Be humble and...", Iran itself suggested a solution to the Hormuz crisis; warned America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा

US Israel Iran War : इराणच्या झिम्बाब्वेमधील दूतावासाने एक्स वरील एका पोस्टद्वारे अमेरिकेवर टीका केली. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावपूर्ण परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी लिहिले, "नम्र राहा आणि पुढे चला." ...

४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार? - Marathi News | US Israel Iran War: 48-hour ultimatum from Donald Trump, JASSM-ER missile with 930 km range ready; Will America change the game in Iran? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?

ट्रम्प प्रशासनाने इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी किंवा शांतता करार करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. ...

इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... - Marathi News | Iran's sensational claim! Not 1 but 4 US planes shot down, Pilot's rescue mission fails; Trump says, "Pilot safe!" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...

Iran-US Conflict: इराणने अमेरिकेचे २ C-130 आणि २ ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स पाडल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी रेस्क्यू मिशन यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. ...

युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप - Marathi News | US Iran War: Donald Trump sons make huge profits from the war? Accused of selling drones to Gulf countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप

इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलांवर गंभीर आरोप! ...

इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... - Marathi News | Kuwait Oil Complex drone attack 2026: This Arab country is suffering more than Iran; electricity, water and oil depots, even government buildings are destroyed... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...

Middle East War Update: कुवेतमध्ये ऑईल कॉम्प्लेक्स आणि वीज प्रकल्पांना ड्रोननी लक्ष्य केले आहे. कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या मुख्यालयात आग लागली असून बहरीनमध्येही हल्ले झाले आहेत. ...

Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट! - Marathi News | US Deploys Long-Range JASSM-ER Missiles in Middle East Amid Rising Iran Tensions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!

US–Iran Conflict: मध्यपूर्वेत सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांचे सर्वात घातक मिसाइल तैनात केले आहे. ...

आखातातील संघर्ष निर्णायक टप्प्यावर! ग्राउंड ऑपरेशनचा धोका अमेरिकेला की इराणला? - Marathi News | Gulf conflict at a decisive stage! Is the threat of ground operations to America or Iran? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आखातातील संघर्ष निर्णायक टप्प्यावर! ग्राउंड ऑपरेशनचा धोका अमेरिकेला की इराणला?

US Israel Iran War: आक्रमक धोरणामुळे जागतिक अस्थिरतेची भीती वाढली आहे. ...

इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले  - Marathi News | US Black Hawk helicopters destroyed Iran: Iran's big claim! US C-130 plane shot down while searching for pilot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 

Iran-US War Update: इराणने इस्फहानमध्ये अमेरिकेचे C-130 विमान आणि २ ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स पाडले आहेत. अमेरिकन वैमानिकाच्या बचाव मोहिमेवर इराणने हा मोठा हल्ला केला आहे. वाचा सविस्तर. ...