पाकिस्तानवर नवीन अटींमध्ये मुख्यत: १७,६०० अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी मिळविणे, वीजबिलांवरील कर्जफेड अधिभारामध्ये वाढ आणि तीन वर्षांहून अधिक जुन्या गाड्यांच्या आयातीवरील बंदी उठविणे, यांचा समावेश आहे. ...
बांगलादेशातील प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत फारिया हिला ढाकामध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. हे प्रकरण जुलै २०२४ मधील आहे. ...
Terrorist Saifullah Khalid Killed: लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी सैफुल्ला खालिद याला अज्ञात हल्लेखोरांनी ठार मारलं आहे. सैफुल्लाह खालिद हा नेपाळमधून भारतविरोधी कारवाया करण्यात सक्रिय होता. ...
युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला असल्याचे युक्रेनियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यानंतर युक्रेनियन शहरांमध्ये अक्षरशः विध्वंस झाला आहे. ...
पाकिस्तानसाठी मदत कार्यक्रमाचा पुढील भाग जाहीर करण्यापूर्वी आयएमएफने पाकवर ११ नवीन अटी लादल्या आहेत. यामुळे आता पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...
गेल्या मार्चमध्ये इजिप्तमध्ये झालेल्या अरब लीग परिषदेत गाझातील सुमारे २० लाख पॅलिस्टिनी नागरिकांना विस्थापित न करता या भागाची पुनर्बांधणी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. तोच प्रस्ताव यावेळी मांडण्यात आला. ...