इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
International (Marathi News) Indian Deposits in Swiss Bank : स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेल्या पैशात वाढ झाली आहे. ही वाढ २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये तीन पटीने वाढली आहे. ...
इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात इराणकडून कोणत्याही लष्करी मदतीची विनंती मिळालेली नाही, असे पाकिस्तानने गुरुवारी सांगितले. ...
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी कबुली दिली आहे. ...
मुलांचं बारसं हा सगळ्यांसाठीच, विशेषत: पालकांसाठी मोठा आनंदाचा क्षण असतो. आपल्याला मुलगा होवो अथवा मुलगी, पालकांनी आपल्या बाळांची संभाव्य ... ...
युद्ध हा आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्याचा मार्ग कधीही असू शकत नाही, असे चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी म्हटले आहे. ...
भारत सरकारने इस्रायलमध्ये असलेल्या आणि मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना परत आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...
...यामुळे, आतापर्यंत एकाकी पडलेल्या इराणला आता रशियाची मदत मिळत आहे. 'जर अमेरिकेने इस्रायलला थेट लष्करी मदत केली, तर मध्य पूर्वेतील परिस्थिती अस्थिर होण्यास वेळ लागणार नाही, असी धमकी रशियाने अमेरिकेला दिला आहे. ...
अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे माजी अधिकारी तथा अमेरिकन एंटरप्राइज इंस्टिट्यूटचे वरिष्ठ विश्लेषक मायकल रूबिन यांनी अनेक मोठे दावे केले आहेत. ...
Piyush Goyal On Air India Plane Crash Incident: लंडनमध्ये असलेल्या पीयूष गोयल यांनी एअर इंडिया विमान अपघाताबाबत भाष्य केले. ...
Iran Israel War: शिया धर्मगुरू अयातुल्ला अली सिस्तानी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला युद्ध संपवण्यासाठी शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले. ...