परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज रविवारी पॅलेस्टाईनमध्ये दाखल झाल्या आहेत. पॅलेस्टाईनचे आशिया विभागाचे सहायक विदेशमंत्री माजेन शामियेह यांनी सुषमा स्वराज यांचे स्वागत केले. ...
पूर्व अफगाणिस्तानातील जलालाबाद या शहरात एका प्रमुख राजकीय नेत्याच्या घरी आत्मघाती बॉम्बरने घडवून आणलेल्या स्फोटात किमान १३ जण ठार आणि अन्य १४ जण जखमी झाले. ...
भारतात मुस्लिम, तर बांगलादेश व पाकिस्तानात हिंदूंना असुरक्षित वाटते, असे वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांचे मत असून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी देशात व परदेशात ...
बुर्किनाफासो या आफ्रिकी देशातील राजधानीत असलेल्या दोन मोठ्या हॉटेल्समध्ये घुसून अल काईदाशी निगडित अतिरेक्यांनी अनेक नागरिकांना ओलिस ठेवले. त्यामुळे सुरक्षा फौजांनी ...
तैवानच्या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्या तैसई लँग वेन यांनी सत्ताधारी कोमिटांग पक्षाच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव करीत पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान पटकावला आहे. ...
तैवानमध्ये झालेल्या एका विमान अपघातात जखमी होऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा हवाला देऊन एका ब्रिटिश वेबसाईटने केला आहे. ...
सिंड्रेलाच्या हरवलेल्या बुटाची कथा आपण ऐकलेलीच आहे. अगदी तिच्या बुटाच्या आकारासारखेच तब्बल ५५ फूट उंचीचे महिलांसाठी खास आकर्षण निर्माण करणारे चर्च तैवानमध्ये तयार होत आहे. ...