लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
जगातील सर्वात वयोवृद्ध मॅगी कुत्रीचा मृत्यू - Marathi News | The world's oldest Maggie's bachelor's death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वात वयोवृद्ध मॅगी कुत्रीचा मृत्यू

ऑस्ट्रेलियात चक्क जगातल्या सर्वात वयोवृद्ध मॅगी नावाच्या 30 वर्षीय कुत्रीचा काल रात्री मृत्यू झाला आहे. ...

ब्रिटनच्या ११६ वर्षांतल्या स्टील उत्पादनापेक्षा चीनची दोन वर्षातली निर्मिती जास्त - Marathi News | More than two years of British construction in Britain's 116-year steel production | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या ११६ वर्षांतल्या स्टील उत्पादनापेक्षा चीनची दोन वर्षातली निर्मिती जास्त

जागतिक बाजारात स्वस्तात उपलब्ध होणा-या चीनच्या स्टीलमुळे आज टाटा स्टीलला ब्रिटनमधला आपल्या उद्योग बंद करण्यावाचून पर्याय राहीलेला नाही. ...

पाकिस्तानमधले हिंदू भारतीय - पाकिस्तानी शालेय पुस्तकांची शिकवण - Marathi News | Hindu Indians in Pakistan - Teaching of Pakistani School Books | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमधले हिंदू भारतीय - पाकिस्तानी शालेय पुस्तकांची शिकवण

पाकिस्तानमधील हिंदू हे बाहेरचे आहेत, मुस्लीम धर्म, संस्कृती व समाजव्यवस्था इतकी वेगळी आहे की हिंदूंबरोबर सहचर्यानं राहणं अशक्य आहे ...

काबुलमधील आत्मघाती स्फोटात 24 जणांचा मृत्यू - Marathi News | Suicide bomber killed 24 people in Kabul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुलमधील आत्मघाती स्फोटात 24 जणांचा मृत्यू

पुली महमूद खान परिसरात करण्यात आलेल्या आत्मघाती स्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला आहे ...

काबुल स्फोटात सात ठार, ३२७ जखमी - Marathi News | In Kabul blast, seven dead and 327 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुल स्फोटात सात ठार, ३२७ जखमी

पुली महमूद खान परिसरात मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटात सातजण ठार झाले असून, ३२७ जण जखमी झाले आहेत. ...

भूकंपबळींची संख्या २७२ वर - Marathi News | The number of earthquakes is 272 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंपबळींची संख्या २७२ वर

इक्वाडोरमधील भूकंपबळींची संख्या २७२ वर गेली आहे, तथापि, हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. ...

विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा मुद्दा - Marathi News | The issue of death of the students | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा मुद्दा

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचे रशियन समपदस्थ सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेऊन भारतीय विद्यार्थ्याची हत्या आणि आगीच्या दुर्घटनेत दोन भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. ...

‘चीनसोबतच्या संबंधांना प्राधान्य’ - Marathi News | 'Priority for relations with China' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘चीनसोबतच्या संबंधांना प्राधान्य’

भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या पहिल्या चीन दौऱ्यास प्रारंभ करताना चिनी समपदस्थ जनरल चांग वानक्वान यांच्याशी सोमवारी चर्चा केली. ...

सुंदर स्त्री बनून भारत भुरळ घालतोय - चीन प्रसारमाध्यमे - Marathi News | India is fascinated by being a beautiful woman - China media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुंदर स्त्री बनून भारत भुरळ घालतोय - चीन प्रसारमाध्यमे

भारताला सुंदर स्त्री बनून जगातील सर्व देशांना आपल्याकडे आकर्षित करायचे आहे. विशेषकरुन अमेरिका आणि चीनला अशा शब्दात चीनी प्रसारमाध्यमांनी भारतावर टीका केली आहे. ...