लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओबामा ठरले अरिष्ट - ट्रम्प - Marathi News | Obama decides to scourge - Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओबामा ठरले अरिष्ट - ट्रम्प

बराक ओबामा हे अध्यक्षपदासाठी ‘लायक नाहीत’ ते ‘भयानक अध्यक्ष’ आहेत. ...

दुबई विमानतळावर एमिरेट्सच्या विमानाला अपघात, २७५ प्रवासी सुखरूप - Marathi News | Accident of Emirates flight to Dubai airport, 275 passengers safely | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबई विमानतळावर एमिरेट्सच्या विमानाला अपघात, २७५ प्रवासी सुखरूप

तिरूअनंतपुरम येथून दुबईला निघालेल्या एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाला दुबई विमानतळावर अपघात झाला. मात्र या अपघातात सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी ...

राजनाथ सिंह पाकिस्तानमध्ये दाखल - Marathi News | Rajnath Singh admitted to Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राजनाथ सिंह पाकिस्तानमध्ये दाखल

सार्क देशांच्या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत. ...

हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी ‘अम्मां’कडून स्फूर्ती घेऊनच! - Marathi News | Hillary Clinton's candidacy from Ammun! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी ‘अम्मां’कडून स्फूर्ती घेऊनच!

चेन्नई: तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यापासून स्फूर्ती घेऊन अमेरिकेत हिलरी क्लिंटन यांनी तेथील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचे ठरविले ...

हिलरी क्लिंटन सैतान आहे - डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | Hillary Clinton is Satan - Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिलरी क्लिंटन सैतान आहे - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचाराची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. ...

माणसाऐवजी पैसा केंद्रस्थानी मानल्याने जगात दहशतवाद - Marathi News | Terrorism in the world due to human beings rather than man | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माणसाऐवजी पैसा केंद्रस्थानी मानल्याने जगात दहशतवाद

जगात आज सर्वत्र दिसत असलेल्या हिंसाचाराचे व दहशतवादाचे मूळ कोणत्याही धर्मात नाही. ...

चीनने पाकला दिल्या अणुभट्ट्या - Marathi News | China reactors nuclear reactors | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने पाकला दिल्या अणुभट्ट्या

आण्विक इंधन पुरवठादार गटातील (एनएसजी) भारताच्या समावेशाला विरोध करणाऱ्या चीनने स्वत:च या कराराचे उल्लंघन केले आहे. ...

तैवान सरकारने मागितली मूळ निवासींची माफी - Marathi News | Taiwanese government asks for original pardon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवान सरकारने मागितली मूळ निवासींची माफी

तैवान सरकारने सोमवारी येथील मूळ निवासी असलेल्या १६ जमातींच्या लोकांची जाहीर माफी मागितली. ...

राजनाथसिंह पाक दौऱ्यावर जाणारच! - Marathi News | Rajnath Singh will visit Pakistan tour! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजनाथसिंह पाक दौऱ्यावर जाणारच!

भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह सार्क मंत्रीस्तरीय परिषदेत सहभागी होेण्यासाठी इस्लामाबादेत आल्यास देशव्यापी निदर्शने करण्यात येतील ...