मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
International (Marathi News) भारत सरकारचा पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय हा धक्कादायक आणि धाडसी असला तरी भ्रष्टाचार संपविण्यासाठी तो पुरेसा नाही, अशी प्रतिक्रिया चीनच्या माध्यमांतून व्यक्त झाली. ...
काळ्या पैशाला प्रतिबंध घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय आश्चर्यकारक आणि धाडसी असल्याचं मत चिनी मीडियानं मांडलं आहे. ...
जे-10 हे लढाऊ विमान उडवणारी पहिली चिनी महिला पायलट यू शू यांचा हवाई प्रात्यक्षिकाच्या प्रशिक्षणादरम्यान अपघातात मृत्यू झाला ...
सौदी अरेबियातील शिक्षण मंत्रालयाने नॉन-इस्लामिक सुट्या देणा-या आंतरराष्ट्रीय शाळांवर बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. ...
नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्याच्या गोळीबारात आमचे सात सैनिक मारले गेले असा दावा पाकिस्तानने केला आहे. ...
पाठदुखीवर शस्त्रक्रिया टाळून अन्य उपचार करण्याचा तितकासा फायदा होत नाही. पाठदुखीवर शस्त्रक्रिया अधिक प्रभावी ठरते. ...
अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षाला फक्त १ डॉलर वेतन म्हणून घेणार असल्याचे जाहीर केले आहे. ...
ल्युईसियानाचे दोन वेळा गव्हर्नरपद भूषविलेले आणि भारतीय-अमेरिकन बॉबी जिंदाल (४५) यांची नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. ...
आपल्या धक्कादायक पराभवाचा दोष हिलरी क्लिंटन यांनी फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशनचे (एफबीआय) संचालक जेम्स कोमी यांना दिला आहे. ...
प्रसिद्ध व्यक्तीच्या चेहऱ्याशी मिळताजुळता चेहरा असलेल्या व्यक्ती आढळल्याची अनेक उदाहरणे समोर येत असतात. ...