लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘अग्नी-४’च्या परीक्षणाने पाकिस्तान बिथरलं, केली MTCR कडे तक्रार - Marathi News | The investigation of 'Agni-4' banned Pakistan, filed complaint against MTCR | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘अग्नी-४’च्या परीक्षणाने पाकिस्तान बिथरलं, केली MTCR कडे तक्रार

भारताने चार हजार किलोमीटरचा पल्ला गाठत अचूक निशाणा साधत लक्ष्यभेद करणाऱ्या ‘अग्नी-४’ या अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने पाकिस्तान बिथरलं आहे ...

नेदरलँडमध्ये वा-यावर धावतायत ट्रेन्स - Marathi News | Trains run on-board in the Netherlands | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेदरलँडमध्ये वा-यावर धावतायत ट्रेन्स

नेदरलँडमध्ये पवनचक्कीच्या माध्यमातून निर्माण करण्यात येणा-या ऊर्जेवर ट्रेन्स धावत आहेत. रोज एकूण सहा लाखांहून जास्त प्रवासी वा-यावर चालणा-या या ट्रेनमधून प्रवास करतात. ...

परराष्ट्रमंत्र्यांच्या इशा-यानंतर अॅमेझॉनने हटवले तिरंग्याचे पायपुसणे - Marathi News | After the Isle of Honor, Amazon removed the triangle's legacy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परराष्ट्रमंत्र्यांच्या इशा-यानंतर अॅमेझॉनने हटवले तिरंग्याचे पायपुसणे

अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर अॅमेझॉनने साइटवरील भारताच्या राष्ट्रध्वजासारखी दिसणारी पायपुसणीची विक्री अखेर थांबवली. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेतील गुप्तचर संस्था व मीडियाला इशारा - Marathi News | Donald Trump warns US intelligence agencies and media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेतील गुप्तचर संस्था व मीडियाला इशारा

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील गुप्तचर संस्था तसेच मीडियामध्ये सध्या युद्ध सुरू असल्याचे दिसत आहे. ...

रशियाकडे ट्रम्प यांची गोपनीय माहिती? - Marathi News | Russia secret information of Trump? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाकडे ट्रम्प यांची गोपनीय माहिती?

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत रशियाकडे गोपनीय माहिती आहे, असे वृत्त आले आहे. ...

ओबामांचा अमेरिकींना अलविदा - Marathi News | Goodbye to Obama's American | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओबामांचा अमेरिकींना अलविदा

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भावनिक भाषणात अमेरिकी नागरिकांना अलविदा केला. ...

तिरंग्याचा अवमान, अॅमेझॉनवर कडक कारवाईचा इशारा - Marathi News | Tricolor insults, warning of strong action on Amazon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरंग्याचा अवमान, अॅमेझॉनवर कडक कारवाईचा इशारा

अमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली आहेत. याची दखल घेत स्वराज यांनी याची विक्री त्वरित थांबवण्यास आणि बिनशर्त माफी मागण्यास सांगितलं ...

आमचे हात बांधलेले नाहीत, व्हिएतनामला मिसाइल देण्यावर चीनची प्रतिक्रिया - Marathi News | Our hands are not built, China responds to giving missiles to Vietnam | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमचे हात बांधलेले नाहीत, व्हिएतनामला मिसाइल देण्यावर चीनची प्रतिक्रिया

भारत आणि व्हिएतनाममध्ये संबंध सुधारत असल्याचे पाहून चीननं आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांची सेक्स टेप रशियाच्या हाती - Marathi News | Donald Trump's Sex Tape In Russia's Hand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांची सेक्स टेप रशियाच्या हाती

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आले तरीही त्यांच्या अडचणी संपण्याची काही चिन्हे नाहीत. ...