लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेक्सिकन सीमेवर अमेरिका बांधणार ३० फूट उंच भिंत - Marathi News | A 30-foot-high wall of US construction on the Mexican border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेक्सिकन सीमेवर अमेरिका बांधणार ३० फूट उंच भिंत

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला मेक्सिकन सीमेवर ३० फूट उंच भिंत बांधायची आहे. उत्तर दिशेकडून ही भिंत छान दिसेल ...

अमेरिकेतील प्रसिद्ध गिटारवादक चक बेरी यांचं निधन - Marathi News | Chuck Berry dies in US famous guitarist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील प्रसिद्ध गिटारवादक चक बेरी यांचं निधन

अमेरिकेतील प्रसिद्ध गिटारवादक चक बेरी यांचे निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. ...

फ्रान्सच्या विमानतळावरील हल्लेखोर ठार - Marathi News | The attacker killed at the French airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सच्या विमानतळावरील हल्लेखोर ठार

फ्रान्सच्या पॅरिस शहरातील उत्तरेकडील भागात असलेल्या ओर्ली विमानतळावरील महिला सुरक्षा रक्षकाकडे असणारी रायफल हिसकाविण्याचा प्रयत्न करणा-या हल्लेखोरास ठार करण्यात आले आहे. ...

पाकिस्तानात बेपत्ता झालेले भारतीय मौलवी 20 मार्च रोजी परतणार मायदेशी - Marathi News | Indian Maulvi missing in Pakistan will return on March 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानात बेपत्ता झालेले भारतीय मौलवी 20 मार्च रोजी परतणार मायदेशी

दिल्लीच्या हजरत निझामुद्दीन दर्ग्यामधील बेपत्ता उलेमा 20 मार्च रोजी भारतात परतणार असल्याचं वृत्त पाकिस्तानमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे ...

आमचे मौलवी आम्हाला परत करा, भारताची पाकिस्तानला ताकीद - Marathi News | Our cleric should return to us, warn Pakistan of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमचे मौलवी आम्हाला परत करा, भारताची पाकिस्तानला ताकीद

भारताने शुक्रवारी पाकिस्तानला सक्त ताकीद देत लाहोरमधून बुधवारी बेपत्ता झालेल्या दोन्ही भारतीय नागरिकांशी संबंधित संपुर्ण माहिती पुरवण्यास सांगितलं आहे ...

क्रूझवर होणार सप्ततारांकित सप्तपदी - Marathi News | The cruise will be on the Saptapadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रूझवर होणार सप्ततारांकित सप्तपदी

दुबईचा एक भारतीय व्यावसायिक रिजवान साजन यानं स्वतःच्या मुलाच्या लग्नासाठी चक्क एक क्रूज बुक केलं आहे ...

कारला घर बनवून जगभ्रमंती - Marathi News | The cosmic paradise created by the house | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कारला घर बनवून जगभ्रमंती

जग फिरावे असे कोणाला वाटत नाही. प्रत्येकाला भ्रमंती करावी वाटते; परंतु मोजक्याच लोकांना हे स्वप्न साकार करता येते. मरिना पिरो नावाची एक महिला ...

विजेसाठी उभारणार कृत्रिम बेट - Marathi News | Artificial Island to be built for electricity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विजेसाठी उभारणार कृत्रिम बेट

ब्रिटनच्या किनाऱ्याजवळ मानवनिर्मित बेट उभारण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हे बेट युरोपच्या काही भागांत अक्षय ऊर्जेचा पुरवठा करण्यास सक्षम असेल ...

फ्रान्समध्ये गोळीबार, दोन जण जखमी - Marathi News | Firing in France, two people injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्समध्ये गोळीबार, दोन जण जखमी

फ्रान्सच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या एका माध्यमिक विद्यालयात गोळीबार झाला. या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. ...