विकसीत देशांमध्ये शेतीवर आधारित लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी आहे तर जेथे उद्योग कमी आहेत, मागासलेपण आहे अशा देशांमध्ये शेतीवर आधारित लोकसंख्या जास्त आहे. ...
अंधश्रद्धा, मुलींच्या मृत्यूचे प्रमाण, कुपोषण अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांचे प्रमाण जगभरात वेगवेगळे असल्याचे दिसून येते. मात्र काही देशांमध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्तही आहे. भारतात स्त्रियांचे प्रामण 48.4 टक्के इतके आहे. ...
जानेवारी २०१८ ची आकडेवारी पाहिल्यास तेल निर्यातीत सौदी अरेबियाचा पहिला नंबर लागतो. हा देश दररोज ९३ लाख बॅरल्स तेलाची निर्यात करतो. सौदी अरेबियापाठोपाठ अमेरिकेचा नंबर लागतो. ...
पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळाले नसले तरी सर्वाधिक जागा मिळालेल्या ‘पाकिस्तान तहरीक-ए- इन्साफ’ (पीटीआय) पक्षाने बहुमताचे गणित जुळविण्यासाठी अपक्ष व अन्य छोट्या पक्षांशी बोलणी सुरु केली आहेत. ...
इराण समोरील आर्थिक संकट अधिकाधिक गंभीर बनत जात असताना त्याच्या चलनाची घसरण वेगाने होत आहे. रविवारी इराणचे चलन रिआल एका अमेरिकन डॉलरला १,१२,००० एवढे घसरले. शनिवारी ते ९८,००० होते. ...
दक्षिण जॉर्जियामध्ये एक झाड पाडून झाल्यावर ते वाहून नेण्यासाठी ट्रकमध्ये भरण्यात येत होते. त्याचवेळेस त्याच्या पोकळ बुंध्यामध्ये एका लाकूडतोड्याचे लक्ष गेले. त्यावेळेस त्या झाडामध्ये एका कुत्र्याचा मृतदेह असल्याचं त्याच्या लक्षात आलं. ...
कुत्रा माणसाला चावला तर ते विशेष नाही म्हटले जाते पण माणूस कुत्र्याला चावायला लागला तर? उत्तर कोरियात उन्हाळ्यामध्ये कुत्र्याच्या मांसाला मागणी वाढते. ...