सिडनी ते लंडन हे तब्बल 16 हजार 983 किमींचे अंतर 20 तासांत विनाथांबा कापण्यासाठी जगातील आघाडीच्या विमान निर्मात्या कंपन्या ऑस्ट्रेलियाच्या क्वांटास एअरवेजच्या व्यवस्थापनाशी चर्चा करत आहेत. ...
1 सप्टेंबर रोजी डेन्मार्कमधील मर्क्स कंपनीने कंटेनर भरलेले एक जहाज या मार्गावर पाठवून वाहतूक करता येईल का याची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जर ही चाचणी यशस्वी झाली तर जहाजकंपन्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. ...
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या पत्रकारांना पकडण्यात आले होते. रखाईन प्रांतातील रोहिंग्यांचे हत्याकांड झाल्यावर या दोघांनी त्याचे वार्तांकन केले होते. ...
गेल्या काही दिवसांपासून दहशतवादाच्या मुद्यावरुन अमेरिका-पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेतील ट्रम्प सरकारनं पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...