लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे फ्रान्स पेटले - Marathi News | Due to petrol and diesel inflation, France rained | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे फ्रान्स पेटले

गेल्या पंधरा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलवरील करवाढीच्या निषेधार्थ सरकारविरोधी हिंसक आंदोलन चांगलेच चिघळले आहे. ...

१ जानेवारीपासून नवीन शुल्क नाही; अमेरिका व चीन यांच्यात झाली सहमती - Marathi News | No new charges since 1st January; Consensus reached between the US and China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१ जानेवारीपासून नवीन शुल्क नाही; अमेरिका व चीन यांच्यात झाली सहमती

१ जानेवारीपासून नवे शुल्क आकारण्यात येणार नाहीत, यावर अमेरिका व चीन यांनी सहमती दर्शविली आहे. ...

जॉर्ज बुश यांचा गुरुवारी दफनविधी - Marathi News | Burying George Bush on Thursday | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉर्ज बुश यांचा गुरुवारी दफनविधी

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश (वरिष्ठ) (९४) यांचा दफनविधी गुरुवारी टेक्सासमध्ये होईल. ...

'काळा पैसा व दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक' - Marathi News | 'All countries must come together against black money and terrorism' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'काळा पैसा व दहशतवादाविरोधात सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक'

काळ्या पैशांविरोधात लढण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ...

लिंकशुअर कंपनीची जगभर मोफत वायफायची तयारी - Marathi News | LinkShare Company's Worldwide Free WiFi Prepare | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लिंकशुअर कंपनीची जगभर मोफत वायफायची तयारी

चीनमधील लिंकशुअर या नेटवर्क कंपनीने संपूर्ण जगाला मोफत वायफाय देण्याची तयारी सुरू केली असून, त्यासाठी या कंपनीने चीनच्या जिनक्वान या उपग्रह स्थानकातून पहिला उपग्रह अंतराळात पाठवायचे ठरविले आहे. ...

अलास्का भूकंपाच्या धक्क्याने हादरले! - Marathi News | Alaska surveys damage from major earthquakes | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अलास्का भूकंपाच्या धक्क्याने हादरले!

अलास्काला 7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा तीव्र धक्का - Marathi News | 40 plus aftershocks rattle alaska after major earthquake | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अलास्काला 7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा तीव्र धक्का

अलास्काच्या दक्षिणेकडे असणाऱ्या केनाई उपद्वीपला 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे. ...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन - Marathi News | Former US President George Herbert Walker Bush dies at 94. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू.बुश यांचे निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.  ...

काळ्या पैशांविरोधात सर्वांनी एकत्र या; 'G20' परिषदेत मोदींचे आवाहन - Marathi News | pm narendra modi call nations to unite against black money terrorism financial crime a threat to the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काळ्या पैशांविरोधात सर्वांनी एकत्र या; 'G20' परिषदेत मोदींचे आवाहन

दहशतवाद आणि आर्थिक गुन्हे हे जगासमोरील दोन सर्वांत मोठे धोके आहे. यांचा सर्वांनाच सामना करावा लागत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. ...