लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानं सुनामीचा कहर, 168 लोकांचा मृत्यू, 600 जण जखमी - Marathi News | 'VOLCANO TSUNAMI' strikes Indonesia leaving at least 43 dead and hundreds more injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानं सुनामीचा कहर, 168 लोकांचा मृत्यू, 600 जण जखमी

इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा सुनामी आली आहे. ...

श्रीमंत चीनची चाळिशी, यश विचारधारेचे, बाजारपेठेचे की व्यवहारवादाचे - Marathi News | China's boost flagging economic growth | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रीमंत चीनची चाळिशी, यश विचारधारेचे, बाजारपेठेचे की व्यवहारवादाचे

श्रीमंत चीन चाळिशीत आला आहे. ...

इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा ‘यूएन’कडे मांडला - Marathi News |  Imran Khan presented the issue of Kashmir to the UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा ‘यूएन’कडे मांडला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अ‍ॅन्टोनियो ग्युटर्स यांना फोन करून त्यांच्याकडे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्या स्टेफे न ड्युजारिक यांनी ही माहिती दिली. ...

बजेटचा तिढा : अमेरिकेचे प्रशासन ठप्प; निधी होणार बंद - Marathi News | Budget Tide: US Administration jam; Close the funding | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बजेटचा तिढा : अमेरिकेचे प्रशासन ठप्प; निधी होणार बंद

घुसखोरांना पायबंद घालण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी पाच अब्ज डॉलर मंजूर करण्यास सिनेटमध्ये बहुमत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने नकार दिल्याने अमेरिकेचा संघीय अर्थसंकल्प संमत न होण्याचा तिढा निर्माण झाला आहे. ...

पाकिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांचा छळ - Marathi News | Many Indian diplomats in Pakistan facing harassment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांचा छळ

भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानमध्ये मुद्दाम त्रास दिला जात आहे. पाकिस्तानातील भारतीय दुतावासातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा छळ करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

Visa Interview : फिंगरप्रिंट्स रजिस्टर करण्यासाठी मुंबईतील ठिकाण बदलले - Marathi News | Visa Interview : location for fingerprints in Mumbai has changed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Visa Interview : फिंगरप्रिंट्स रजिस्टर करण्यासाठी मुंबईतील ठिकाण बदलले

प्रश्न : व्हिसा मुलाखतीसाठी फिंगरप्रिंट्स रजिस्टर करण्यासाठी मुंबईतील ठिकाण बदलल्याचे ऐकले. मला फिंगरप्रिंट्स रजिस्टर करावे लागेल का? याचे नवीन ठिकाण कुठे आहे? ...

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांचा राजीनामा - Marathi News | United States Defense Minister Jim Mattis resigns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांचा राजीनामा

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्याने राजीनामा दिला आहे. तथापि, मॅटिस यांनी दिलेल्या सेवेबद्दल ट्रम्प यांनी आभार मानले असून, ते फेब्रुवारीत सन्मानाने निवृत्त होतील, असे म्हटले आहे. ...

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांचा राजीनामा - Marathi News | United States Secretary of Defense James Mattis steps down | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांचा राजीनामा

अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मतभेद झाल्याने राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहेत. ...

पतंजली उद्योग समूह लवकरच चीनमध्ये रोवणार झेंडा - रामदेवबाबा - Marathi News | Patanjali Group will soon introduce a flag hoisting in China - Ramdev Baba | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतंजली उद्योग समूह लवकरच चीनमध्ये रोवणार झेंडा - रामदेवबाबा

रामदेवबाबा यांनी सांगितले की, नैसर्गिक उत्पादनांत आपला ठसा उमटविण्यात बहुराष्ट्रीय एफएमसीजी कंपन्या अपयशी ठरल्या आहेत. ...