लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
चीनला मसूद अजहरचा एवढा पुळका का?; 'ही' आहे ड्रॅगनची चाल  - Marathi News | Why China Blocks India's Bid To Designate JEM Chief Masood Azhar As Global Terrorist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला मसूद अजहरचा एवढा पुळका का?; 'ही' आहे ड्रॅगनची चाल 

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा म्होरक्या जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याला चीनने खोडा घातला आहे ...

मसूदच्या ड्रॅगननितीवर नेटीझन्सचा संताप, चीनला केलं ट्रोल  - Marathi News | Netizens trolls to China, boycott china trends on twitter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूदच्या ड्रॅगननितीवर नेटीझन्सचा संताप, चीनला केलं ट्रोल 

चीनने व्हिटो पावर वापरुन अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. चीनने दहशतवादी मसूद अजहरची केलेली पाठराखण यावर सोशल मिडीयामध्ये अनेकांना संताप व्यक्त केला ...

Will Be Back Soon; फेसबुकची युजर्संना ग्वाही  - Marathi News | Will Be Back Soon; Facebook Stop due to technical problems | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Will Be Back Soon; फेसबुकची युजर्संना ग्वाही 

बुधवारी रात्रीपासून फेसबुकवर तांत्रिक कारणामुळे अनेक अडचणींचा सामना युजर्संना करावा लागत आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम पाठोपाठ व्हॉट्सअपला तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर येतंय ...

जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम ठप्प; ट्विटरवर तक्रारींचा पाऊस - Marathi News | Facebook Instagram go down around the world in an apparent outage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात फेसबुक, इन्स्टाग्राम ठप्प; ट्विटरवर तक्रारींचा पाऊस

फेसबुक सुरू करताना फेस कराव्या लागताहेत अडचणी ...

मसूद अजहरविरोधातील युनोमधील प्रस्ताव रद्द; चीनची पुन्हा पाकिस्तानला नापाक मदत - Marathi News | China blocks Indias bid to designate JeM Chief Masood Azhar as a global terrorist in the UN Security Council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अजहरविरोधातील युनोमधील प्रस्ताव रद्द; चीनची पुन्हा पाकिस्तानला नापाक मदत

मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांना पुन्हा सुरुंग ...

"भारताच्या एअर स्ट्राइकनंतर 200 दहशतवाद्यांचे मृतदेह खैबर पख्तूनख्वाला हलवले" - Marathi News | bodies shifted to khyber pakhtunkhwa from balakot after air strike claims us based activist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारताच्या एअर स्ट्राइकनंतर 200 दहशतवाद्यांचे मृतदेह खैबर पख्तूनख्वाला हलवले"

अमेरिकेत वास्तव्याला असलेले गिलगिटचे माहिती अधिकार कार्यकर्ते सेंगे हसनान सेरिंग यांनी बालाकोट एअर स्ट्राइकवर खळबळजनक खुलासा केला आहे. ...

मसूदवर बंदी न घातल्यास क्षेत्रीय शांततेला धोका, अमेरिकेचा चीनला सल्ला - Marathi News | masood azhar global terrorist america with india jaish e mohammad unsc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूदवर बंदी न घातल्यास क्षेत्रीय शांततेला धोका, अमेरिकेचा चीनला सल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी घालण्यासाठी भारतानं पूर्ण ताकद पणाला लावली आहे. ...

थेरेसा मे यांना दुसऱ्यांदा धक्का, 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये ब्रेक्झिट करार नामंजूर - Marathi News | theresa may not have passed a major setback in parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थेरेसा मे यांना दुसऱ्यांदा धक्का, 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये ब्रेक्झिट करार नामंजूर

ब्रिटिश संसदेचं कनिष्ठ सभागृह असलेल्या 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये पंतप्रधान थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट करारावर मतदान झालं. ...

१0 देशांनी जमिनीवर आणली ‘बोइंग ७३७ मॅक्स’ - Marathi News | 10 Boeing 737 Max brought to the ground | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१0 देशांनी जमिनीवर आणली ‘बोइंग ७३७ मॅक्स’

इथोपियन एअरलाइन्सचे विमान बोइंग ७३७ (मॅक्स ८००) कोसळल्यानंतर जगातील किमान १0 देशांनी बोइंगची त्या पद्धतीची विमाने जमिनीवर उतरवली. ...