पाकिस्तानने भारताच्या 34 मच्छीमारांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत पाकिस्तानने मच्छीमारांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ...
अमेरिकेच्या कोलोरॅडोमधील एका शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात सात ते आठ विद्यार्थी जखमी झाले असून जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
शिकाऊ उमेदवार कार्यक्रमाचा निधी वाढविण्यासाठी अमेरिकेचा ‘एच-१बी’ व्हिसा अर्जाचे शुुल्क वाढविण्याचा प्रस्ताव आहे, असे कामगारमंत्री अॅलेक्झांडर अॅकोस्टा यांनी संसदीय समितीला सांगितले. त्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढेल. ...
अमेरिका आणखी एका चांद्र मोहिमेचे नियोजन करीत असून, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्रावर पाय ठेवणारी पहिली महिला अमेरिकनच असेल, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सोमवारी सांगितले. ...
केम्ब्रिज एनालिटिका घोटाळ्यानंतर निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत नव्याने चर्चा होऊ लागली असताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी एक सॉफ्टवेअर कीट एसडीके जारी केली आहे. ...