सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी
International (Marathi News) काही आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाने चीनकडून कोरोना व्हायरस पसरण्याबाबत चौकशीची मागणी केली होती. ...
लॉकडाऊन देखील हटवण्यात आले असून हळूहळू येथील जनजीवन पूर्ववत होत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने एक इशारा दिला आहे. ...
भारताने ८ मे रोजी दारचूला-लिपुलेख येथे एका रस्त्याचे उदघाटन केले होते. त्याला नेपाळने आक्षेप घेतला होता. तेव्हापासून भारत आणि नेपाळमध्ये विवादास सुरुवात झाली आहे. ...
सध्या भारत आणि नेपाळमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच नेपाळने भारताकडे मदत मागितली होती. याला भारताने न नाकारता तत्काळ देऊ केली आहे. ...
स्पेनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 82,480 इतकी झाली आहे, तर ब्रिटनमधील हा आकडा 2 लाख 61,184 इतका आहे. ...
चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूने जगातील बहुतांश देशात थैमान घातले आहे. काही देशात तर कोरोनामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
या संघर्षाच्या काळात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी त्यांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध देण्यात येत होतं ...