गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी - Marathi News | Our army ready to fight if needed, Nepal's defense minister threatens India BKP | Latest international News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 10:27 AM

  नेपाळ - पंतप्रधान केपी शर्मा ओली आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते पुष्प कमल प्रचंड यांची थोड्याच वेळात भेट होणार

 • 10:12 AM

  पुढील २४ तास नेपाळसाठी महत्त्वाचे; सत्ता वाचवण्यासाठी पंतप्रधान घेणार लष्कराची मदत?

 • 10:03 AM

  भाजपाच्या 'या' नेत्याला मिळणार प्रियंका गांधींचा बंगला; 'हे' आहे कारण

 • 10:03 AM

  आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूनं 64 वर्षीय वृद्धाला गाडीनं उडवलं; थरकाप उडवणारा Video व्हायरल!

 • 10:01 AM

  पुणे- एका रात्रीत ३०० कोरोना रुग्णांची नोंद; जिल्ह्यातील रुग्णसंख्या २८ हजारांच्या पुढे

 • 09:59 AM

  लोणावळा- बंदी झुगारून वर्षाविहारासाठी आलेल्या १३१ जणांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल

 • 09:52 AM

  मुंबईत दुपारी १ वाजून ३ मिनिटांनी मोठी भरती; ४.६७ मीटरच्या लाटा उसळणार

 • 09:46 AM

  नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत तब्बल 24,248 नवे रुग्ण, 425 जणांचा मृत्यू

 • 09:39 AM

  मुंबई - दुपारी १.०३ वाजता समुद्रात ४.६७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार, मुंबई महापालिकेची माहिती

 • 09:31 AM

  नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती, रुग्णांची संख्या 6,97,413 वर

 • 09:25 AM

  कोकणातून वीजपुरवठा पूर्ववत करून विदर्भात परतलेले महावितरणचे ७ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; इतर कर्मचारी होम क्वारंटिन

 • 09:19 AM

  पुढील २४ तासांत कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

 • 09:07 AM

  काल दिवसभरात देशात १ लाख ८० हजार ५९६ कोरोना चाचण्या; आतापर्यंत एकूण ९९ लाख ६९ हजार ६६२ कोरोना चाचण्या

 • 09:06 AM

  CoronaVirus News : बापरे! वाढदिवसाची पार्टी देणाऱ्या ज्वेलरचा कोरोनाने मृत्यू, 100 जणांचा जीव धोक्यात

 • 08:50 AM

  औरंगाबाद- कोरोनातून बरे होऊन परतलेले वैजापूरचे माजी उपनगराध्यक्ष शेख वकील शेख गफूर यांचं जंगी स्वागत; गुन्हा दाखल

All post in लाइव न्यूज़

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी - Marathi News | Our army ready to fight if needed, Nepal's defense minister threatens India BKP | Latest international Photos at Lokmat.com

Our army ready to fight if needed, Nepal's defense minister threatens India