ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अॅस्ट्रा झिनेका या कंपनीने COVID-19 वरील लस तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी सुरु आहे. ...
मॉर्डना इंकच्या पहिल्या चाचणीत ज्या 45 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली ते 18 ते 55 वर्ष वयोगटातील होते. ही लस पहिल्या टेस्टमध्ये पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. ...
जपान, स्पेन, इटली, थायलंड, पोर्तूगाल, दक्षिण कोरिया, पोलंडसह जवळपास 20 देशांमध्ये पुढील 80 वर्षांत लोकसंख्या निम्मी होणार आहे. चीनची लोकसंख्या 80 वर्षात 1 अब्ज 40 कोटींवरून कमी होऊन 73 कोटी होणार आहे. म्हणजेच ही लोकसंख्या निम्म्य़ाने कमी होणार आहे. ...
कोरोना वॅक्सीन यावर्षाच्या शेवटी मिळेल की याबाबत अनेक लोक विचार करत आहेत. अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीच्या सीईओंनी वॅक्सीनबाबत एक चिंताजनक दावा केलाय. ...
विरोधी पक्ष असलेल्या कोऊमितांग पक्षाचे सभासद आणि सत्ताधारी डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाच्या सभासदांमध्ये संसदेतील नामांकनावरून मतभेद झाले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या सभासदांमध्ये सभागृहातच हाणामारी झाली. ...