लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दुबई विमानतळावर अडकली; ट्विटकरून मोदींना घातली साद - Marathi News | Israel Iran War Update Famous Bollywood actress Sonal Chauhan stuck at Dubai airport; tweets to Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दुबई विमानतळावर अडकली; ट्विटकरून मोदींना घातली साद

Israel Iran War Update: इराण-इस्रायल युद्धामुळे दुबईत अडकली बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान. उड्डाणे रद्द झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारकडे सुरक्षित वापसीसाठी केली कळकळीची विनंती. वाचा सविस्तर अपडेट. ...

पी.व्ही. सिंधू इंग्लंडला निघालेली, दुबई विमानतळावर अडकली; विमाने रद्द, चेन्नई, बंगळुरू विमानतळांवर प्रवासी अडकले - Marathi News | Israel Iran War Marathi News: PV Sindhu leaves for England, gets stuck at Dubai airport; Flights cancelled, passengers stranded at Chennai, Bengaluru airports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पी.व्ही. सिंधू इंग्लंडला निघालेली, दुबई विमानतळावर अडकली; विमाने रद्द, चेन्नई, बंगळुरू विमानतळांवर प्रवासी अडकले

Israel Iran War Marathi News: इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरले! २०० लढाऊ विमानांच्या हल्ल्यात २०१ जणांचा मृत्यू झाला आहे. बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू दुबई विमानतळावर अडकली असून अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सविस्तर वाचा. ...

मोठी बातमी! इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या संरक्षण मंत्र्यांचा मृत्यू; अबुधाबी, दुबईसह ९ देशांवर इराणचे हल्ले  - Marathi News | Israel America Vs Iran War latest news: Big news! Iranian Defense Minister killed in Israeli attack; Iran attacks 9 countries including Abu Dhabi, Dubai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या संरक्षण मंत्र्यांचा मृत्यू; अबुधाबी, दुबईसह ९ देशांवर इराणचे हल्ले 

Israel America Vs Iran War latest news: इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला असून ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. इराणने प्रत्युत्तरात ४०० क्षेपणास्त्रे डागत दुबई आणि अमेरिकन तळांना लक्ष्य केले. सविस्तर वाचा. ...

दुबईवर इराणचा मोठा हल्ला, प्रसिद्ध 'पाम जुमैरह'वर डागलं मिसाइल? समोर आला थरकाप उडवणारा VIDEO!  - Marathi News | Iran's major attack on Dubai, missile fired at the famous Palm Jumeirah Shocking VIDEO surfaced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबईवर इराणचा मोठा हल्ला, प्रसिद्ध 'पाम जुमैरह'वर डागलं मिसाइल? समोर आला थरकाप उडवणारा VIDEO! 

इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांचे पडसाद शनिवारी दुबईतही उमटले. शहरात अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले.  ...

मोठी घडामोड! बुर्ज खलिफा रिकामा केला... इस्रायल-इराण युद्धाची दुबईला धग, पाम जुमेराहजवळ आग - Marathi News | israel us iran war four injured in Dubai Burj Khalifa evacuated videos show fire near Palm Jumeirah hotel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी घडामोड! बुर्ज खलिफा रिकामा केला... इस्रायल-इराण युद्धाची दुबईला धग, पाम जुमेराहजवळ आग

Israel Iran War, Dubai Burj Khalifa: दुबईच्या पाम जुमेराहच्या फेअरमोंट हॉटेलवर मिसाइल पडल्याचे व्हिडीओ व्हायरल ...

काहीतरी मोठं घडणार...?; "आता अशी शस्त्रे काढू, जी तुम्ही कधी पाहिली नसतील...!", इराणच्या 'खूंखार' कमांडरची अमेरिकेला धमकी - Marathi News | Something big is going to happen Now we will produce weapons like you have never seen before Iran commander threatens America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काहीतरी मोठं घडणार...?; "आता अशी शस्त्रे काढू, जी तुम्ही कधी पाहिली नसतील...!", इराणच्या 'खूंखार' कमांडरची अमेरिकेला धमकी

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे मेजर जनरल इब्राहिम जबारी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट धमकी दिली आहे... ...

भारताचा ५०% तेल पुरवठा धोक्यात! अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे वाढलं 'टेन्शन' - Marathi News | israeli us iran war updates 50% of India crude oil import supply at risk Tensions have increased due to US-Israeli attacks on Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नव्या युद्धाने जगाला हादरा; सगळ्यांचा 'मित्र' असलेल्या भारताचंही वाढलं 'टेन्शन', कारण...

Israel-US Iran War effect on India: या धोक्याच्या पार्श्वभूमीवर रशियाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ...

इराणवर हल्ला होताच, पाकिस्ताननं मित्रच बदलला! कुणाला दिला झटका? कुणाला दिला पाठिंबा? नेमकं काय घडलं? - Marathi News | As soon as Iran was attacked Pakistan changed its friends Who did it hurt Who did it support What exactly happened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर हल्ला होताच, पाकिस्ताननं मित्रच बदलला! कुणाला दिला झटका? कुणाला दिला पाठिंबा? नेमकं काय घडलं?

US Israel Attack On Iran : विशेष म्हणजे, पाकिस्तानने अनपेक्षितपणे आपली भूमिका बदलत, 'चांगला मित्र - चांगला मित्र' म्हणत, मित्रालाच झटका दिला आहे. ...

इराणच्या ७ नेत्यांचा खात्मा करायला इस्रायल-अमेरिकेने पुकारलंय युद्ध; कोण आहेत 'ते' लोक? - Marathi News | Israel-US declared war to eliminate 7 Iranian leaders along with Ali Khamenei top on the hit list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या ७ नेत्यांचा खात्मा करायला इस्रायल-अमेरिकेने पुकारलंय युद्ध; कोण आहेत 'ते' लोक?

7 Iran leaders on Israel US Hit List: अमेरिकेला हवाय इराणमध्ये सत्तापालट, 'मोठा गेम' करण्याची तयारी सुरु ...