आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पैठण : नगर परिषदेने शनिवारपासून शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. आज नाथ हायस्कूलसमोरील व डॉ. लोंढे रस्त्यावरील बसस्थानकालगतची जवळपास दीडशे अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली. या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात ...
कन्नड : शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची बैठक संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समितीची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. ...
औरंगाबाद : विधिसेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये तब्बल १६९ प्रकरणांत तडजोड करण्यात उभय पक्षाला यश आले. या प्रकरणातील तब्बल १ कोटी ३० लाख ७३ हजार ९७६ रुपये वसूल झाले आहे. ...
घाटनांद्रा : १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार्या मुर्डेश्वर संस्थान येथील सात दिवस चालणार्या यात्रौत्सवासाठी संस्थान सज्ज झाल्याची माहिती पीठाधीश काशीगिरी महाराजांनी दिली. ...
लाडसावंगी : लाडसावंगी-सिरजगाव घाटी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मागील वर्षी कारपेट टाकण्यात आले होते; परंतु त्यावर डांबरीकरणाचा विसर सार्वजनिक बांधकाम विभागाला पडला आहे. ...