इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
हिंगोली : जिल्ह्यातील एकूण १२ मोठ्या पाणीपुरवठा योजनांच्या वीज देयकापोटी २४ कोटी ६७ लाख १२ हजारांची थकबाकी आहे. एकेकाचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ...
कनेरगाव नाका : गौतमराव भिसे यांची भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या निवडीचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. ...
हिंगोली : येथील मध्यवर्त्ती बसस्थानकात १६ जानेवारी इंधन बचत पंधरवड्याचे उद्घाटन परभणी येथील विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांच्या हस्ते झाले. ...
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगस्वामी मठ संस्थानची वार्षिक यात्रा सुरू झाली असून रविवारी ‘भाजी प्रसाद’ आहे. ...
हिंगोली : जिल्ह्यात शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांच्या आधार लिकिंगच्या कामासाठी आता उपायुक्त पुरवठा वर्षा ठाकूर यांची बैठक १८ जानेवारी रोजी आयोजित केली. ...
हिंगोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत यांच्या साध्या राहणीमानाबरोबरच जुन्या मित्रांना आवर्जून भेटण्याच्या छंदाचा प्रत्यय हिंगोलीकरांना शनिवारी आला. ...
फरार सिमी कार्यकर्ता जेरबंद ...
हिंगोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानासह विविध योजनांत माता व बालमृत्यू रोखण्याचे जोरदार प्रयत्न होत असतानाही ८ अर्भकांचा तर ३ मातांचा मृत्यू ...
हिंगोली : औंढा नगरपंचायतीत भाजपा कोणासोबत जाणार यावरून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे. ...
हिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविताना शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसून येत आहे. ...