मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
येथील हैदराबाद बँक शाखेच्या व्यवहारासाठी आणलेली ४० लाखांची रोकड बँकेच्या दारातूनच कर्मचाऱ्यास शस्त्राचा धाक दाखवत दिवसाढवळ्या चोरट्यांनी लुटल्याची घटना ...
बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरातील शिवलिंगाच्या गर्भगृहाला चांदीचा वर्र्ख लावण्याचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, यामध्ये ५६ किलो चांदीचा वापर झाला आहे. ...
लिगो इंडियाच्या गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळेसाठी औंढा तालुक्यातील जागेची निवड जवळपास निश्चित झाली असून यासाठी १७0 हेक्टर जमिनीची गरज आहे ...
‘तू दुसरी बायको कर’ असा रेटा लावूनही न ऐकणाऱ्या युवकास कुटुंबियांनीच चक्क दगड-विटांनी मारहाण केली. ...
परिसरात झालेल्या पावसामुळे कुरूंदा येथील जलेश्वर नदीला पूर आला होता. ...
हिंगोली येथील प्रेमी युगुलास खदान पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या समितीने यंदा सेस निधीतून मागासवर्गीयांच्या २0१५-१६ मध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
हिंगोली : मागासवर्गीय मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्यांना अर्थसहाय्य केले जात आहे. ...
हिंगोली : मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान ईदनिमित्त आज अनेकांनी नैमित्तिक सुटीची संधी हेरून कार्यालयाला दांडी मारणे पसंत केले. ...
हिंगोली : जिल्हा रूग्णालयातील सिटीस्कॅन यंत्र मागील अनेक महिन्यांपासून नादुरूस्त आहे. यंत्राचा मुख्य पार्टमध्ये बिघाड झाल्याने सिटीस्कॅन बंद आहे. ...